सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या निकालात ८०-९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी जागा वाढूनही विद्यार्थ्यांमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. यंदा सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या निकालात ८०-९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढल्याने नामांकित महाविद्यालयांतील कटऑफ गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता...
Read Moreसाहित्य पुरवठय़ावरून पेच; मारहाण केल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थानिक शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. सिडको मंडळाने गणेशपुरी व तरघर येथील प्रकल्पबाधितांना उलवा परिसरात दिलेल्या भूखंडाचा विकास करण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त गेल्यावर तेथे इमारत बांधकामासाठी ‘आम्हालाच पुरवठा करण्याची संधी द्या. अन्यथा विकासकाला तुडवू’...
Read Moreलोक सभा चुनाव 2019 (Lok Sabha Elections 2019) का जनादेश सामने आ चुका है. देश ने बीजेपी सरकार की सत्ता में फिर से वापसी कराई है. पीएम मोदी की सुनामी में इस बार कई राज्यों के राजनीतिक किले ढह गए हैं तो कहीं पर मोदी लहर के बावजूद लोगों...
Read Moreकाँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ नंतर दुसऱ्यांदा हा काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा देत राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ही घोषणा देशभरात विरोधकांनी पोहचवली, मात्र या घोषणेचा आणि पंतप्रधान नरेंद्र...
Read Moreलोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सर्वांच्या नजरा नव्या मंत्रिमंडळावर खिळल्या आहेत. नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर नव्या मंत्रिमंडळातील नावांची घोषणा केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती अमित शहा यांची. अमित शहा यांच्यासह अनेक नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतात. तर...
Read Moreलोकसभा निवडणुकींमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. एकट्या भाजपाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. २०१४ पेक्षा अधिक मोठे यश भाजपाने संपादित केले असून भाजपाच्या या विजयी लाटेमध्ये काँग्रेसचे अनेक प्रस्थापित आणि दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. मध्य प्रदेशमधील बडे नेते आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य...
Read Moreलोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्रातील सहा डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, निवडून आलेल्या सहा डॉक्टर उमेदवारांपैकी चार डॉक्टर तज्ज्ञ आहेत. विद्यमान संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे हे भाजपचे उमेदवार, तर शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे,...
Read Moreलोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) फक्त ८६ मते मिळाली आहेत. तर अन्य पक्षांना १०६ जागा मिळाल्या आहेत. सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या....
Read Moreराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा नातू मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवीत असल्याने सर्वाचे लक्ष वेधले होते. माध्यमांचा कल खोटा ठरेल व आपला पार्थ निवडून येईल, अशी अपेक्षा आघाडीच्या प्रतिनिधींना गुरुवारी दुपारीपर्यंत हाती. मात्र सायंकाळी दुपापर्यंत दोन लाख मतांची आघाडी श्रीरंग अप्पा बारणे यांनी घेतल्याने आघाडीच्या अनेक पुढाऱ्यांचे...
Read Moreनरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने मतदान केले असून हे यश मोदी यांच्या लोकप्रियतेचे आणि अमित शाह यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे आहे. नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला असून त्यांचे मनापासून अभिनंदन असे म्हणत शिवसेनेने मोदी- अमित शाह यांचे कौतुक केले आहे. जनमताची नस पकडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी...
Read More