Menu
nawaadsdawwaddwb_malik

मुंबईतील डोंगरी येथील इमारत दुर्घटनाप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ही घटना सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याची जबाबदारी रिपेअर बोर्डाची होती. धोकादायक होत्या तर तेथील लोकांचे पुनर्वसन...

Read More
tmgfyvt-bus

आर्थिक तोटय़ात असलेल्या टीएमटीत सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांच्या तुलनेने कमी असलेल्या बस गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न तोकडे पडत असतानाच आता टीएमटी प्रशासनापुढे बेस्ट भाडेकपातीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. भाडे कपात केली किंवा नाही केली तरी ‘इकडे आड तिकडे...

Read More
hamdwdwdawwdmer-1

अपघातात जीव गमावलेल्या कळव्यातील अभियंत्याच्या कुटुंबीयांना ९५ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात देण्यात आला. या प्रकरणी मृत अभियंत्याचे कुटुंब आणि विमा कंपनी यांच्यातील दाव्याचा समझोता लोकन्यायालयामध्ये झाला आणि त्यानंतर हा खटला निकाली काढला. याशिवाय या न्यायालयामध्ये विविध प्रकरणांतील दोन हजार खटले...

Read More
2-dewssdwsdwsaths

कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही ना? असा संशय व्यक्त होतो आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास एकाच कुटुंबातली तीन मुलं...

Read More
cidcawdwadawdawdo

सिडकोचा नुकताच वार्षिक अर्थसंकल्प जाहीर झाला. यात विमानतळ, मेट्रो, रेल्वे यांसारखे प्रकल्प गेली दहा ते वीस वर्षे सुरू आहेत. त्यावर सिडकोला कोटय़वधी रुपये खर्च करावे लागत आहेत. दोन वर्षांत महागृहनिर्मितीचे एक लाखापेक्षा जास्त लक्ष ठेवण्यात आले आहे; पण गृहनिर्मिती प्रकल्पाचा विस्तार आहे इतकच त्याबाबत म्हणता येईल. त्यामुळे सिडकोच्या संकल्पात...

Read More
Raja-wadwdaadwaawd

आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन झाले. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती. दलित पँथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे...

Read More
Translate »