Menu
arresadwawdadwadadted

ऐरोलीतील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. दोघांना घाटकोपर पोलिसांनी अटक करून रबाळे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असून एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. सई गोगळे, मंदार गावडे, मितेश साळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी...

Read More
supreawdawdawawdme-court-1

राज्य विधानसभेच्या सदस्यत्वाचे दिलेले राजीनामे स्वीकारण्याचे आदेश कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बंडखोर आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी...

Read More
70226598394

आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी कर्नाटकच्या सागरी किनारी भागातून गेंद (एरीओकोलॉन) या वनस्पती प्रजातीमधील एका नवीन वनस्पतीचा नुकताच शोध लावला आहे. या वनस्पतीचे नाव ‘करावली’ असून कर्नाटकच्या किनारपट्टीच्या जुन्या कारावली या नावावरून ‘एरिओकोलॉन कारावलेन्स’ असे ठेवले आहे. फिनलंड येथील आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये नुकताच हा अहवाल प्रकाशित झाला आहे. एरिओकोलॉन प्रजाती...

Read More
34171zxchandra

१४९ वर्षांनंतर खंडग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला. १४९ वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला ग्रहण लागले होते. त्यावेळी चंद्र हा शनी आणि केतूबरोबर धनू राशीत होता. तर सूर्य राहूसोबत मिथून राशीमध्ये होता. मंगळवारी मध्यरात्री असाच योग पुन्हा जुळून आला आणि रात्री १ वाजून ३१ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. पहाटे...

Read More
RIawdwadawdawCHA-PATEL

”मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुराणच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते पण त्याचसोबत मला उच्च न्यायालयात माझी बाजू मांडण्याचाही अधिकार आहे. कुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसा काय करु...

Read More
341715xcvzcenter

मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफचे तुकडे उडालेत. ते महिलांच्या अंगावर पडल्याने दोन महिला जखमी झाल्यात. कल्याण येथील रुग्णालयात या महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. याचा फटका नोकरदार वर्गाला बसला आहे....

Read More
nawaadsdawwaddwb_malik

मुंबईतील डोंगरी येथील इमारत दुर्घटनाप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ही घटना सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याची जबाबदारी रिपेअर बोर्डाची होती. धोकादायक होत्या तर तेथील लोकांचे पुनर्वसन...

Read More
tmgfyvt-bus

आर्थिक तोटय़ात असलेल्या टीएमटीत सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांच्या तुलनेने कमी असलेल्या बस गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न तोकडे पडत असतानाच आता टीएमटी प्रशासनापुढे बेस्ट भाडेकपातीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. भाडे कपात केली किंवा नाही केली तरी ‘इकडे आड तिकडे...

Read More
hamdwdwdawwdmer-1

अपघातात जीव गमावलेल्या कळव्यातील अभियंत्याच्या कुटुंबीयांना ९५ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात देण्यात आला. या प्रकरणी मृत अभियंत्याचे कुटुंब आणि विमा कंपनी यांच्यातील दाव्याचा समझोता लोकन्यायालयामध्ये झाला आणि त्यानंतर हा खटला निकाली काढला. याशिवाय या न्यायालयामध्ये विविध प्रकरणांतील दोन हजार खटले...

Read More
2-dewssdwsdwsaths

कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही ना? असा संशय व्यक्त होतो आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास एकाच कुटुंबातली तीन मुलं...

Read More
Translate »