पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ कोकणातूनही राष्ट्रवादी काँग्रेसला हादरे बसू लागले आहेत. आमदार अवधूत तटकरे यांच्या आधीच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव शिवसेनेत दाखल होणार आहेत. जाधव शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा भास्कर जाधव यांनी आज (दि.९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत केली. १३ सप्टेंबर रोजी जाधव...
Read Moreभारतात अशांतता पसरवण्याच्या इराद्याने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची तुरूंगातून सुटका केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या तुरूंगातून गुपचूप मसूद अजहरची सुटका करण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली आहे. परिणामी, पाकिस्तान पुन्हा एकदा मसूद अझहरचा वापर भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची शक्यता आहे....
Read Moreरस्ते अपघातातील जखमींवर पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो हे लक्षात घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तळेगाव टोलनाक्याच्या बाजूला ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले असून आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यात वर्षांकाठी सुमारे ३० हजार अपघात होत असून यामध्ये २०१८...
Read Moreतब्बल पाच तास रंगलेल्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने यूएस ओपनच्या पुरूष एकेरी मुकुटावर आपले नाव कोरले. नदालने मेदवेदेवचा ७-५,६-३,५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. नदालचे हे १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने इटलीच्या माटियो बेरेटिनीचा पराभव करत यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली होती....
Read Moreभारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दणका दिला होता. BCCI च्या आचारसंहितेत असलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दिनेश कार्तिकला नोटीस पाठवण्यात आली होती. या प्रकरणी दिनेश कार्तिकने BCCI ची बिनशर्त माफी मागितली आहे. कॅरेबीयन प्रिमीयर लीग स्पर्धेत कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघासोबत दिसला होता....
Read Moreज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताने असाधारण वकील गमावला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. “आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी ते कायम आठवणीत राहतील”, अशा शब्दात मोदी यांनी जेठमलानी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे जेठमलानी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी...
Read Moreहिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्या सीमावर्ती भागातील न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांभोवतीच्या सागरी पाण्यात आढळणाऱ्या डोसिनिस्का या प्रजातीचे शिंपल्याचे मूळ कच्छमध्ये असल्याचे संशोधन पुण्यातील दोन पुराजीव संशोधकांनी केले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील अतिथी प्राध्यापक व ज्येष्ठ पुराजीव वैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर आणि आघारकर संशोधन संस्थेतील वैज्ञानिक डॉ. कांतिमती...
Read Moreज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचं रविवारी सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून,...
Read Moreउम्मीद पर दुनिया कायम है. विक्रम लैंडर फिर से काम करेगा, इसी उम्मीद के साथ इसरो वैज्ञानिक अब भी काम कर रहे हैं. इसरो के विश्वस्त सूत्रों के अनुसार ऐसी आशंका है कि विक्रम लैंडर चांद की सतह पर क्रैश हो गया है. अब ऑर्बिटर की मदद से उसकी...
Read Moreचांद्रयान मोहिमेत थोडीशी बाधा आली ज्यामुळे इस्रोचे वैज्ञानिक भावुक झाले मात्र त्यांची जिद्द बुलंद आहे. ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि ही मोहीम यशस्वी करतील असा मला विश्वास आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. “इस्रोच्या वैज्ञानिकांनी एक मोठं स्वप्न पाहिलं, त्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र...
Read More