कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक स्थिती असल्याने शहर आणि परिसरात शनिवारीही (७ सप्टेंबर) काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यतील घाटमाथ्यांवर अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरापासून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र...
Read Moreयेणार तर युतीचंच सरकार येणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना...
Read Moreमुंबईहून पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. मात्र नवीन इंजिन जोडण्यात आल्यानंतर सुमारे तासाभराच्या खोळंब्यानंतर रेल्वे सुरू झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानंतर लोकल गाड्यांची सेवा ऐन गर्दीच्या वेळेत कोलमडली होती. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांमध्ये या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला होता. त्यामुळे...
Read Moreऊस, केळी यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांना सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे राज्याच्या सुधारित जलनीतीमध्ये जाहीर करण्यात आले आहे. पाणी मागणी आणि पुरवठय़ातील वाढते असंतुलन, पाणी उपलब्धतेची अनिश्चितता, पूर आणि अवर्षण समस्या इत्यादी बाबींच्या पाश्र्वभूमीवर २००३ च्या जलनीतीमध्ये सुधारणा करुन ‘महाराष्ट्र राज्य जलनीती २०१९’ नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक आणि...
Read Moreचांद्रयान २ च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय...
Read Moreदक्षिणेकडील राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका नारळाच्या उत्पादनांवर झाला असून यंदाच्या गणेशोत्सवात नारळाची आवक कमी झाली आहे. मात्र, बाजारात असलेल्या मंदीचा परिणाम नारळ विक्रीवर झाला आहे. मागणी नसल्याने उत्सवात ‘श्रीफल’ गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त झाले आहे. नारळाची मोठय़ा प्रमाणावर लागवड दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात होते....
Read More- 168 Views
- September 06, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on गणपतीच्या वर्गणीवरून आई-मुलाला टोळक्यांनी केली बेदम मारहाण
गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
Read Moreमुसळधार पावसामुळे वसई शहर जलमय झाले होते. मात्र हे पाणी अद्याप ओसरलेले नाही. त्यामुळे शहरात रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे शहर चौथ्यांदा पाण्याखाली गेल्यानंतर वसई-विरारकरांच्या नशिबी अटळ हाल आले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहराचा पुराचा वेढा पडला होता. पावसाने सर्वच यंत्रणा निकामी केल्या होत्या. शहराती प्रमुख रस्ते...
Read Moreजवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना भाजपामध्ये मोठी पदे देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांची कोल्हापूर प्रदेश उपाध्यक्षपदी तर चित्रा वाघ यांची मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या नियुक्त्या जाहीर केल्या. चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या...
Read More