Menu
Supawdwadwdariya-Sule-1

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर शुक्रवारी जोरदार टीका केली. चेंबूर येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना भेटून केली. तर, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी...

Read More
Sureawdwadwadawdsh

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर जिल्हा न्यायालय या सर्वांना शिक्षा जाहीर करणार आहे....

Read More
Deveaadwadwawdadwadwndra-Fadnavis-1

विधानसभा निवडणुकीत आमची लढत वंचित बहुजन आघाडीसोबतच आहे. निवडणुकीनंतर विरोधीपक्ष नेताही वंचित बहुजन आघाडीचाच होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केलं. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्याबाबत मी काही वक्तव्य करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अलिकडच्या दिवसात...

Read More
Imran-Khawawadwaddwn-1

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून अनेक ठिकाणी तो तोंडावरही पडला आहे. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य केलं आहे. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय जर मागे घेतला तरच भारतासोबत चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. तसंच पुन्हा...

Read More
vdh156780

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल...

Read More
gdp_1zxc7589_618x347

आर्थिक मोर्चे पर मोदी सरकार को झटका लगा है. देश की विकास दर में गिरावट दर्ज हुई है. पहली तिमाही (अप्रैल-जून) में विकास दर 5.8 फीसदी से घटकर 5 फीसदी हो गई है. अगर सालाना आधार पर तुलना करें तो करीब 3 फीसदी की गिरावट है. एक साल पहले...

Read More
Dhayanchaadwadwadwawdnd

ऑलिम्पिक चॅम्पियन आणि उत्कृष्ट हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्या म्हणून सरकारपुढे भीक मागणार नाही असे त्यांच्या मुलाने अर्थात अशोक कुमार यांनी म्हटले आहे. भारतरत्न देण्यासाठी जी समिती असते त्यांच्यापुढे मी कोणतीही शिफारस करणार नाही किंवा हात पसरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा...

Read More
34722568423787-pic-d

बिहारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना टीशर्ट आणि जीन्स पँट परिधान करण्यास बंदी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून हे आदेश जारी केले. सरकारी कार्यालयातील कर्मचारी हे टीशर्ट आणि जीन्स घालून भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध वर्तन करत आहेत. ही कृती सरकारी कार्यालयाच्या प्रतिष्ठेचा भंग करणार असल्याचे या आदेशात...

Read More
34719785969upg01

भारतीय हवाईदल लढाऊ विमानांची कमतरता आता भरून काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी वायुसेनकडून ३३ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते. या प्रस्तावानुसार हवाईदल २१ ‘मिग-२९’ व १२ ‘सुखोई -३०’ अशी एकूण ३३ लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. वायुसेनेच्या या प्रस्तावास जर मंजूरी मिळाली तर वायुदलास मोठी बळकटी...

Read More
uppolic652336000_6

The woman student, who had levelled kidnapping charges on former minister and BJP leader Swami Chinmayanand in a viral video, was found by the police in Rajasthan on Friday. A team of Shahjahanpur Police reached the location and found the woman and her male friend. On Thursday, Uttar Pradesh...

Read More
Translate »