A trainer aircraft VT-AVV on Tuesday crashed at Aligarh’s Dhanipur airstrip. However, no injuries were reported in the incident, news agency ANI reported. “Six people were on-board the aircraft when it crashed after one of its wheels got stuck in a wire during landing. All six people are safe...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची भेट घेतली आणि तिचं कौतुक केलं आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूने २६ तारखेला स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतपदावर आपले नाव कोरले. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहराला २१-७, २१-७ अशा सेटमध्ये हरवत पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पी....
Read Moreरिजर्व बैंक द्वारा सरकार को भारी सरप्लस राशि देने के निर्णय की सख्त आलोचना करते हुए कांग्रेस ने कहा कि मोदी सरकार ने देश को आर्थिक आपातकाल में धकेल दिया है. कांग्रेस नेता आनंद शर्मा ने मंगलवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि सरकार के दबाव में रिजर्व...
Read Moreशीव-पनवेल महामार्गावर तुर्भे उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूने असलेली पाऊलवाट आता वाहतुकीचा रस्ता झाला असून येथून वाहने महामार्गावर प्रवेश करीत आहेत. हा बेकायदा रस्ता धोकादायक बनला आहे. या ठिकाणी नेहमी छोटेमोठे अपघात होत आहेत. रविवारी येथे झालेल्या विचित्र अपघातात तिघे जण गंभीर जखमी असून त्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी...
Read Moreसंतोष जाधव, नवी मुंबई आधीच तोटय़ात सुरू असलेल्या नवी मुंबई महानगर परिवहन उपक्रमाची चाके दिवसेंदिवस पंक्चर होत आहेत. तोटा भरून काढण्यासाठी आखलेल्या उपाययोजना कागदावरच असून ‘बेस्ट’ तिकीट दरकपातीमुळे दिवसाला सरासरी ३ लाखांचा तोटा सहन करावा लागत असून प्रवासी संख्येतही २० हजारांची घट झाली आहे. ऑगस्टमध्ये हा तोटा महिनाअखेपर्यंत १...
Read Moreमाजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ज्यानंतर रविवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ज्यावेळी सर्वसामान्यासह अनेक नेतेमंडळींची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. जेटली यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून आलेल्या या गर्दीचा फायदा घेत त्यावेळी चोरांनी संधी साधत अनेकांचे मोबाईल...
Read Moreअॅमेझॉनच्या जंगलातील वणवे विझवण्यासाठी जी ७ देशांनी २० दशलक्ष युरो (२२ दशलक्ष डॉलर्स) देण्याचे मान्य केले होते. मात्र, ब्राझीलने जी-७ देशांची मदत नाकाराल्याचं वृत्त आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी मदत घेण्यास नकार दिला आहे, असं वृत्त वृत्तसंस्था एएनआयने दिलं आहे. एक दिवसापूर्वीच, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या...
Read Moreप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरमधील बळपुडी गावाजवळ अपघात झाला आहे. या अपघातातून शिंदे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला मार लागला आहे. मात्र, त्याचा चालक गंभीर जखमी झाला आहे. शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष निवडणूक लढविण्याची तयारी करतोय. त्या निमित्तानं ते सोलापूरमधील आपल्या गावी निघाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर...
Read Moreकर्नाटक में बीजेपी की सरकार बनने के बाद भी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा की मुश्किलें कम नहीं हो रहीं हैं. शपथ लेने के 25 दिन बाद कैबिनेट बना पाए येदियुरप्पा के सामने अब मंत्रियों को विभाग बांटने की चुनौती है. अहम महकमों के लिए ताकतवर मंत्री पैरवी करने में जुटे...
Read Moreतामिळनाडूतील वेदारण्यम येथे काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. अपघाताच्या कारणावरून हिंसक झालेल्या दोन्ही गटांनी दगडफेक करीत जाळपोळ केली. याप्रकरणात पोलिसांनी दोन्ही समुदायातील ३७ जणांना अटक केली आहे. वेदारण्यम येथे पायी जात असलेल्या एका दलित व्यक्तीला कारने धडक दिली. यात त्या व्यक्तीच्या पायाला...
Read More