टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित...
Read Moreविशेष व्याघ्र संरक्षण दलातील जवानांच्या वेतनाचा प्रश्न अजूनही कायम असून, जंगलात जोखमीचे काम करणाऱ्या या जवानांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या या तळातील कर्मचाऱ्यांबाबत वनखातेही उदासीन आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ताडोबा आणि पेंच...
Read Moreपुण्यातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ मारुती सुझुकी कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाल्याचं वृत्त आहे. अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ मारुती सुझुकी या वाहनांच्या गोडाऊनला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या...
Read Moreनाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील जलसाठा 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून विसर्गही करण्यात येत आहे. लोकांची वर्दळ वाढल्याने दुर्घटना टाळण्यासाठी जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाल्याने कोरड्याठाक असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरले आहे. नाथसागर भरल्याने...
Read Moreकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर कलम ३७० हटण्याच्या मुद्यावरून टीकास्र सोडले आहे. त्यांनी म्हटले की, तुम्ही राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबत आहात, यापेक्षा जास्त राजकीय आणि राष्ट्रविरोधी काही नसू शकतं. तुम्ही स्वतः जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहात आणि आरोप मात्र विरोधकांवर लावत आहात, असेही त्यांनी मोदी...
Read Moreजम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२५) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री कृष्ण आणि १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आठवणीने मोदींनी कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी गांधीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करायचंय असं मोदींनी म्हटलं. तसंच,...
Read Moreमाजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं शनिवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. जेटली यांच्या पार्थिवावर आज...
Read Moreकेंद्र शासित प्रदेश दादरा और नगर हवेली में तैनात भारतीय प्रशासनिक सेवा (आईएएस) के अधिकारी गोपीनाथ कन्नन ने सेवा से इस्तीफा दे दिया है. इसके पीछे केंद्र सरकार की नीतियों से नाराजगी को वजह बताया जा रहा है. गोपीनाथ विद्युत विभाग के सचिव पद पर तैनात थे. कन्नन ने...
Read MoreIn his third episode of ‘Mann Ki Baat’ after returning to power in May this year, Prime Minister Narendra Modi on Sunday revealed how technology helped in carrying out a fast conversation between him and TV host Bear Grylls in his jungle survival programme “Man Vs Wild” on Discovery...
Read Moreआगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून परळी विधानसभा मतदारसंघात बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्यातच सामना रंगणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी उपस्थित हजारो परळीकरांना भावनिक आवाहन करताना ही माझी जीवन-मरणाची निवडणूक आहे. इतकी वर्ष लेकीला साथ दिली. यावेळी...
Read More