Menu
cidcawdadwdwdawo

सिडकोने जाहीर केलेल्या ८९ हजार ८८९ घरांच्या महागृहनिर्मितीच्या प्रकल्पात नैना क्षेत्रातील इमारत उंची मर्यादा वाढविण्यात आल्याने आणखी पाच हजार ११८ घरांची भर पडली आहे. हा प्रकल्प आता ९४ हजार ८८९ घरांचा झाला आहे. त्यासाठी होणाऱ्या १९ हजार कोटी रुपयांच्या खर्चालाही नुकतीच संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. यातून सिडकोला साडेतीन...

Read More
modizxc6617663_618x347

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने संयुक्त अरब अमीरात (यूएई) में एक इंटरव्यू में कहा कि भारत 4 दशक से सीमा पार आतंकवाद की मार झेल रहा है. भारत और यूएई का यह सामान्य हित है कि जो ताकतें मानवता के खिलाफ काम कर रही हैं और आतंकवाद को पनाह दे...

Read More
346386-zxc21247-air-india

एअर इंडियाच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. कंपनीवर कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढतानाच दिसतंय. हाताशी पैसेच नसल्यानं दैनंदिन कार्याच्या गोष्टीही हाताळण्यात अनेक अडचणी येत आहेत. गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी सहा विमानतळांवर तेल कंपन्यांनी एअर इंडियाला इंधन देण्यास नकार दिला. विमान कंपनीकडे आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत....

Read More
Untiawdwdadwdawled-24-12

कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे गेली चार वर्षे रखडलेली नवी मुंबईतील पहिली मेट्रो आता या वर्षांअखेर धावणार आहे. बेलापूर रेल्वे स्थानक ते तळोजा पेंधर दरम्यानच्या ११ किलोमीटर अंतराच्या मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गातील तीन किलोमीटर अंतरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच चाचणी केली जाणार असून तीन ते चार महिन्यांनी ही...

Read More
bhiawdadwwadwandi

भिवंडीतील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना रात्री अडीजच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तर या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची...

Read More
3463zxcnbanegacrorpati00000

‘कौन बनेगा करोडपती’च्या ११व्या सीजनमध्ये एक अशी स्पर्धक पोहोचली, ज्यांची कहाणी ऐकून सर्वांच जण थक्क झाले. केबीसीच्या हॉट सीटवर पोहोचलेल्या नुपूर चौहान यांच्या हृद्यद्रावक कहाणीने बिग बींसह सर्वचजण नि:शब्द झाले. नुपूर चौहान यांना एक अतिशय दुर्धर आजार आहे. त्यामुळे त्या नीट चालू शकत नाही. पण नुपूर चौहान यांनी कधीही...

Read More
actreawdadwdawawdss

झगमगत्या बॉलिवूडमध्ये काही चेहरे सध्याच्या घडीला रुपेरी पडद्यावर फारसे सक्रिय नसले तरीही त्यांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अशा चेहऱ्यांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडिया. ‘बॉबी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणाऱ्या डिंपल यांच्या लोकप्रयतेविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. एका वेगळ्याच अंदाजात आपल्या अदांनी प्रेक्षकांना...

Read More
34629zxc22-hacker-pti1

अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता इंटरनेट ही अत्यावश्यक बाब झाली आहे. इंटरनेट सबकुछ झालेलं असताना त्यावर आपण जी माहिती टाकतो ती माहिती देखील चोरण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. याला फ्री पब्लिक वेबसाईट्न हातभार लावला आहे. या संकेतस्थळांवरील ओपन ई-मेल सुविधेमुळे कुणाचीही माहिती चोरणं अगदी सोप्पं झालं आहे. माहिती तंत्रज्ञान चोर...

Read More
Fire-awdawdawdawd1

जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा पसरला आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून त्याने रौद्ररुप धारण केलं आहे. मागील पंधरादिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि...

Read More
346272659882456-bbbbbbbbbbn

दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये समुद्रमार्गाने सहा दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती मिळतेय. चेन्नईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. हे सहा संशियत दहशतवादी समुद्रमार्गे उत्तर श्रीलंकेतून रामेश्वरमार्गाने कोईम्बतूरमध्ये घुसले आहेत. या सहा दशतवाद्यांपैकी एक इलियास अन्वर हा पाकिस्तानचा नागरिक असून इतर पाच जण श्रीलंकेन तमिळ आहेत. चेन्नईच्या पोलीस आयुक्तांनी शहरात अतिसतर्कतेचे...

Read More
Translate »