मुंबईतील डोंगरी येथील इमारत दुर्घटनाप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ही घटना सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याची जबाबदारी रिपेअर बोर्डाची होती. धोकादायक होत्या तर तेथील लोकांचे पुनर्वसन...
Read Moreआर्थिक तोटय़ात असलेल्या टीएमटीत सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांच्या तुलनेने कमी असलेल्या बस गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न तोकडे पडत असतानाच आता टीएमटी प्रशासनापुढे बेस्ट भाडेकपातीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. भाडे कपात केली किंवा नाही केली तरी ‘इकडे आड तिकडे...
Read Moreअपघातात जीव गमावलेल्या कळव्यातील अभियंत्याच्या कुटुंबीयांना ९५ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात देण्यात आला. या प्रकरणी मृत अभियंत्याचे कुटुंब आणि विमा कंपनी यांच्यातील दाव्याचा समझोता लोकन्यायालयामध्ये झाला आणि त्यानंतर हा खटला निकाली काढला. याशिवाय या न्यायालयामध्ये विविध प्रकरणांतील दोन हजार खटले...
Read More- 159 Views
- July 16, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on कारमध्ये गुदरमरुन दोन मुलांचा मृत्यू, एका मुलीची प्रकृती गंभीर
कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही ना? असा संशय व्यक्त होतो आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास एकाच कुटुंबातली तीन मुलं...
Read Moreसिडकोचा नुकताच वार्षिक अर्थसंकल्प जाहीर झाला. यात विमानतळ, मेट्रो, रेल्वे यांसारखे प्रकल्प गेली दहा ते वीस वर्षे सुरू आहेत. त्यावर सिडकोला कोटय़वधी रुपये खर्च करावे लागत आहेत. दोन वर्षांत महागृहनिर्मितीचे एक लाखापेक्षा जास्त लक्ष ठेवण्यात आले आहे; पण गृहनिर्मिती प्रकल्पाचा विस्तार आहे इतकच त्याबाबत म्हणता येईल. त्यामुळे सिडकोच्या संकल्पात...
Read Moreआंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन झाले. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. आंबेडकरी चळवळ पुढे नेणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या विचारवंतांमध्ये त्यांची गणना होत होती. दलित पँथरची स्थापना त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे...
Read Moreलाहोरमधील एका दहशतवादविरोधी न्यायालया (एटीसी) ने जमात- उद- दावाचा म्होरक्या हाफिज सईदसह तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. एका मदरशाच्या जमिनीचा बेकायदा कामांसाठी वापर केल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाने हाफिज सईदसह हाफिज मसूद,...
Read More- 165 Views
- July 15, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने केली १९ वर्षीय तरुणीची हत्या
चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशी परिहार असे १९ वर्षीय मृत तरुणीचे नाव असून तिची हत्या करणारा तिचा प्रियकर अशरफ शेख याचा पोलिसांनी अटक केली आहे. आपली प्रेयसी इतर मुलांशी बोलते म्हणून त्यामुळेच चारित्र्याच्या संशयावरुन आपणच तिची हत्या केल्याची कबूली...
Read More- 158 Views
- July 15, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on 2 बेपत्ता बालमित्रांचे मिठागर खाडीत आढळले मृतदेह
शनिवारी(दि.13) सायंकाळपासून अचानक बेपत्ता झालेल्या १५ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह रविवारी कोपरीतील मिठागर खाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचा खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज कोपरी पोलिसांनी वर्तविला आहे. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम विनोद...
Read Moreदरवर्षी कोकणच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि प्रवाशांची संख्या पाहता या भागातील रस्ते वाहतुकीचे असंख्य प्रश्न तातडीने सोडवले जाण्याचीच मागणी वारंवार केली जात होती. त्याच धर्तीवर आता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारं एक वृत्त समोर आलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ येथील बाह्यवळण पुलाच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे...
Read More