महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात शनिवारी हा प्रकार घडला. संदीप तिवारी या तरुणाने एका...
Read More
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या जमावाने ‘जय श्री रामच्या घोषणा दिल्या. पश्चिम बंगाल येथील चंद्रकोणमधल्या आरामबाग इथून उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी त्यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. सोमवारी या जागेसाठी मतदान होणार आहे. येथील रॅलीसाठी ममता बॅनर्जी यांची गाडी शहरात...
Read More
दंड कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मागे प्रतिबंधित प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानदार, फेरीवाल्यांकडून यापुढेही पाच ते दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दंडाची रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे. दंडाची रक्कम कमी करण्याचे अधिकार पालिकेला नसून ते राज्य सरकारलाच असल्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे....
Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीच्या चारही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात सभा घेतल्या. प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी मोदी-शाह या जोडगोळीचा चांगलाच समाचार घेतला होता. याबाबत राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे भाजपाकडून तक्रारही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने देखील मनसेला नोटीस पाठवण्याची हालचाल सुरु केल्याचं वृत्त आहे. मात्र, या सभांबाबत राज ठाकरे यांची...
Read More
बुरख्याच्या आडून दहशतवाद फोफावत असल्याने यावर तत्काळ बंदी घातली पाहिजे, असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशमधील सरधनाचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे. बुरखाबंदीच्या मागणीवरुन सुरु असलेल्या वादात या विधानाने भर पडली आहे. सोम यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात त्यांनी म्हटले आहे की, श्रीलंकासारख्या...
Read More
सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेला उशीर राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू करण्याची घोषणा केली. मात्र या संदर्भातील अधिसूचना तब्बल एक महिना उशिरा काढल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात फेब्रुवारी ऐवजी प्रत्यक्षात मार्च महिन्यापासून वाढ झाली आहे. अद्यापही काही कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती न झाल्याने त्यांना याचा लाभ मिळाला नाही तर...
Read More
सेवा वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र सुविधा, रस्त्यांच्या कडेला पार्किंगची खास व्यवस्था , पावसाळी गटारांसाठी स्वतंत्र यंत्रणा आदी विविध बाबींचा समावेश असलेले स्मार्ट रोड औंध-बाणेर-बालेवाडी भागात बांधण्यात येणार आहेत. या परिसरातील ४२ किलोमीटर लांबीचे स्मार्ट रोड विकसित करण्याच्या प्रक्रियेला स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. रस्त्याची आणि पदपथांची गरज...
Read More
दिल्लीतील भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या रोड शोमध्ये सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी सहभागी झाली. सपना चौधरीला बघण्यासाठी रोड शोत गर्दी वाढली आणि अखेर पोलिसांना लाठीमार करत गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. लोकसभा निवडणुकीतीलील उर्वरित तीन टप्प्यांसाठी प्रचार शिगेला पोहोचला असून दिल्लीतील राजकीय वातावरणही तापले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी...
Read More
दिल्लीतील राजौरी गार्डन येथे दुचाकीवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडितील तरुण हा वेगाने दुचाकी चालवत असून त्याच्यासोबतची तरुणी दुचाकीच्या फ्युएल टँकवर बसून तरुणासोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. एका आयपीएस अधिकाऱ्यानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रेमी युगुलावर कठोर...
Read More
जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशद्रोह आणि अन्य कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला...
Read More