भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाने निर्माण झालेला वाद शमत नाही तोवर भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांनी देखील हेमंत करकरेंविषयी भाष्य केले आहे. हेमंत करकरे शहीद झाले. पण महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या पदावर काम करताना त्यांची भूमिका चुकीचीच होती, असे त्यांनी...
Read Moreसीमा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले आणि नंतर मायदेशी परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप समर्थनार्थ समाजमाध्यमातून संदेश दिल्याबद्दल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी चंदू हे धुळे तालुक्यातील असल्याने अधिक प्रयत्न केले होते....
Read Moreसर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी मंगळवारी होत आहे. दरम्यान, ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही....
Read Moreझी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या ‘कानाला खडा’ या चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसेच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. या कार्यक्रमातील शुक्रवारच्या भागात अभिनेता संजय नार्वेकरने हजेरी लावली...
Read Moreबॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोमवारी त्यांनी नामांकन अर्ज भरला. याचवेळी पहिल्यांदा त्यांनी राजकीय भाषण दिलं. या भाषणात त्यांचा फिल्मी अंदाज पाहायला मिळाला. ‘ये ढाई किलो का हाथ जिस पर पडता है वो उठता नहीं...
Read Moreतीन वर्षांपूर्वी मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यानंतर लातूरमधील जलसंकटाची तीव्रता अधोरेखित झाली. त्यानंतर सलग दोन वर्षे चांगला पाऊस झाला. यंदा मात्र पावसाने दगा दिल्याने लातूर जिल्हा भीषण पाणीटंचाईला सामोरा जात आहे. यातच सोमवारी औसा तालुक्यातील आलमला गावात घडलेल्या दुर्घटनेमुळे भीषण पाणीटंचाईचे वास्तव समोर आले आहे. आलमला गावात अरुंद आडात...
Read Moreईस्टर सणावेळी चर्च व आलिशान हॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले होते. याची खबरदारी म्हणून आज सोमवारपासून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे....
Read Moreकोणताही अणुबॉम्ब किंवा रॉकेट सायन्स देशाला महासत्ता करणार नाही, तर ती क्षमता फक्त भारतीय संस्कृतीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय नाटय़ अकादमीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी शनिवारी येथे केले. भारतीय संस्कृतीचा संगीत हा मूलाधार आहे. येथील धर्माचे मूळ संगीत आहे. संगीतामुळे या देशाचा माणूस घडला आहे. संवेदनशील...
Read More- 227 Views
- April 27, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on उपनगरी रेल्वे गाडीची ‘बफर’ला धडक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी)आलेल्या एका लोकल गाडीने फलाट क्रमांक एकवरील बफरला (शेवट) धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यात मोटरमनने तातडीने लोकलचा ब्रेक लावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लोकलमधील प्रवाशांमध्ये मात्र घबराट पसरली. बेलापूरहून निघालेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ११.३० वाजता फलाट क्रमांक एकवर येत असतानाच ती बफरला...
Read Moreमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारसभांचा धडाका लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले होते. मोदींची जुनी भाषण, जाहीरातीचे व्हिडिओ दाखवून भाजपाच्या दाव्यांची पोलखोल केली होती. या सर्व टीकेला भाजपाने आज वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहामध्ये ‘बघाच तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी केलेले आरोप...
Read More