Menu
Untitlawdwdaawded-16-15

पूर्वी करचुकवेगिरी कशी करायची याचा सल्ला मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, सध्याचे कडक लायदे लक्षात घेता करचुकवेगिरी करणाऱ्यांना आता सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंटस्) देखील वाचवू शकणार नाहीत. आयकर विभागाकडून प्रत्येक व्यवहाराची मॅपिंग होत असून त्याचे ‘डिजिटल अ‍ॅनलिटिक्स’ होत असल्याने करचुकवेगिरी आता अशक्य झाली आहे, अशी माहिती दि इन्स्टिटय़ूट ऑफ...

Read More
aqswertyuors

भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच २० रुपयाची नवी नोट दाखल होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून लवकरच नवीन वैशिष्टय़े आणि रंगातील २० रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत मध्यवर्ती बँकेने ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटांसह २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या...

Read More
coloadwawdadwmbo-blast

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर इथल्या सुरक्षा रक्षकांनी देशाच्या पूर्व भागातील इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली, यावेळी झालेल्या चकमकीत १५ दहशतवादी ठार झाले आहेत. श्रीलंकेच्या लष्कराचे प्रवक्ते सुमित अटापटू यांनी शनिवारी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कलमुनई शहरात बंदुकधाऱ्यांच्या ठिकाण्यांवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार...

Read More
Navi-Mumbawdawdawdai-Municipal-Corporation

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहरातील नवीन कामांना खीळ बसलेली असली तरी नवी मुंबई पालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत दोन हजार ९१ कामे सुरू असून निवडणूक निकालानंतर या कामात आणखी भर पडणार आहे. गेल्या दोन वर्षांत पालिकेने सहा हजार ३१९ नागरी कामांना सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या या दोन हजार कामांवर पालिकेच्या...

Read More
adwadwaw

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या विमानांची तांत्रीक बाब सांभाळणारा ‘सिता’ सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरात एअर इंडियाची विमान ठप्प झाली आहे. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला असून त्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. चेक इनसह इतर प्रक्रियाही पूर्ण होण्यात अडचण येत असल्याने भारतासह परदेशातील एअर इंडियाच्या प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे...

Read More
330703-mxcbxcnd-congress-zee

प्रियंका गांधी हे वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण अखेर काँग्रेसनं अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी घोषित करत यावर पूर्णविराम लावला. मात्र निवडणूक लढण्यापासून त्यांना कोणी रोखलं याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना निवडणूक न लढवण्य़ास सांगितलं अशी याआधी चर्चा...

Read More
radiatiawdwadon-mob

भारतात स्मार्टफोनचं मार्केट झपाट्याने वाढतंय आणि दिवसेंदिवस नवनवे फोन लाँच होत आहेत. कमी बजेट असलेले स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स त्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि हार्डवेअरवर लक्ष देतात, पण त्या फोनमधून निघणारे रेडिएशन तपासण्यावर कुणाचंच लक्ष नसतं. याबाबत अनेकदा चर्चा झालीये की, स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन धोकादायक असतात आणि अनेक आजारांचं कारण...

Read More
Chawwadwina-Map

अरुणाचल प्रदेश आपला आहे असा दावा करणाऱ्या चीनने अखेर आपली चूक सुधारली असून जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य करत नमती भूमिका घेतली आहे. बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. आश्चर्यकारकरित्या या नकाशांमध्ये जम्मू काश्मीर आणि...

Read More
330675-xcvx4127-dilair-mahendi

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी भाजपमध्ये दाखल झाले. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल हेदेखील यावेळी उपस्थित होते. दिल्ली कार्यालयात दलेर मेहंदी यांचा पक्षप्रवेश पार पडला. या दरम्यान उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजप उमेदवार हंसराज हंस, केंद्रीय मंत्री आणि चांदणी चौकचे...

Read More
Untitled-3wddw-68

एक दिवसासाठी ‘सेल्फी’ कशाला घेता, पाच वर्ष मी तुम्हाला ‘सेल्फी’ काढण्यासाठी उपलब्ध होईन, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, अशी साद घालत आणि शिरूर मतदार संघाचा विकास करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन करत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार सुरू होता. कुठे कोपरा सभा तर कुठे मतदारांना अभिवादन, प्रचारफेरीत...

Read More
Translate »