परदेशात नोकरी करण्याचे अनेक तरुणांना आकर्षण असते. मात्र अनेकदा त्यात फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस येतात. सानपाडा येथील एका एजन्सीमार्फत तेलंगणा येथील युवक एक लाख १५ हजार भरून दुबईत नोकरीसाठी गेला. मात्र तिथे सांगितल्याप्रमाणे सुविधा मिळत नाहीत. वेतनही मिळत नाही. एका घरात चौदा जणांना राहावे लागते. झोपण्यासाठी बंकरप्रमाणे जागा आहेत....
Read Moreभारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा हा खुद्द पाकिस्ताननेच दिला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून वारंवार या हल्ल्याचे पुरावे मागितले जात आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखततीत ते बोलत होते. मोदी म्हणाले, बालाकोट हल्ला झाला की नाही याबाबत...
Read Moreछत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडून आलीय. धमतरी भागात शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झालेत. या चकमकीत नक्षलवाद्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वी गुरुवारी कांकेर भारात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले होते तर दोन जवान...
Read Moreजमुई लोकसभा क्षेत्र से लोक जनशक्ति पार्टी (लोजपा) प्रत्याशी चिराग पासवान के पक्ष में वोट करने की अपील करने पहुंचे बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार की चुनावी सभा में एक अजीबोगरीब मामला देखने को मिला. पचास-पचास रुपये देकर सैकड़ों छोटे बच्चों को पार्टी का झंडा, टोपी और बैनर थमाकर...
Read Moreऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर दलाली प्रकरणी ईडीने दिल्लीतल्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पुरवणी आरोपपत्रानुसार ए पी म्हणजे अहमद पटेल, तसेच फॅम म्हणजे फॅमिली असल्याचे क्रिश्चन मिशेलने कबुल केल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. तर मिशेलने श्रीमती गांधींचे नाव घेतले असून, आपण त्यांना १९८६-८७ पासून ओळखत असल्याचे मिशेलने कबुल केल्याचेही ईडीने...
Read Moreटोल दरात दहा ते तीस रुपयांची वाढ शीव-पनवेल महामार्गावरील खारघरजवळील कोपरा व कामोठे येथील टोलनाक्याचा ठेका मंगळवारी सायंकाळी रद्द करण्यात आला. हा टोलनाका ‘एमएसआरडीसी’कडे हस्तांतरित करण्यात आला. परंतु या टोलनाक्यावरील दरांमध्ये १ एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वर्षभरासाठी असणार आहे, तसे सूचनापत्रक शासनाने काढलेले आहे. ही दरवाढ...
Read Moreअभिनेता रणबीर कपूर काम से समय निकाल कर अपने बीमार पिता ऋषि कपूर से मिलने के लिए मां नीतू के साथ न्यूयॉर्क पहुंच गए और अपने माता-पिता के साथ फोटो खिंचवाई. ऋषि यहां एक बीमारी का इलाज कराने आए हैं. ऋषि के स्वास्थ्य के बारे में सोशल मीडिया पर...
Read Moreठाणे: महाराष्ट्र में बीजेपी विधायक नरेन्द्र मेहता ने एक अज्ञात व्यक्ति द्वारा सोशल मीडिया पर उनके नाम से कथित तौर पर फर्जी एकाउंट बनाने और उस पर आपत्तिजनक संदेश डालने को लेकर ठाणे पुलिस में एक शिकायत दर्ज कराई है. एक अधिकारी ने बुधवार को यह जानकारी दी. ठाणे...
Read Moreउत्तर पूर्व मुंबईचे भाजपाचे उमेदवार मनोज कोटक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यासोबत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहताही उपस्थित आहेत. उत्तर पूर्व मुंबईतून किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. या ठिकाणाहून सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा कडवा विरोध होता. त्यामुळे पक्षाने त्यांचा पत्ता कट करुन मनोज कोटक यांना उमेदवारी...
Read Moreएका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भोपाळच्या चित्रकुट शहरातून एका स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रामेश्वर दासला (५०) अटक करुन त्याला कोर्टासमोर हजर केले. पीडित महिला आणि तिचा पती एक एप्रिलला तीर्थयात्रेसाठी टीकामगडहून चित्रकुट येथे आले होते. पहिल्या दिवशी हे जोडपे दुसऱ्या...
Read More