लोकसभा निवडणुकीच्या अवघे काही दिवस आधी भाजपावर उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे. जळगाव मतदारसंघात भाजपाकडून आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून वाघ यांना...
Read Moreदिवा रेल्वे स्थानकात आज रेल रोको आंदोलन झाले. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांच्या विरोधात महिला प्रवासी रुळावर उतरल्या व त्यांनी १० ते १५ मिनिटे जलद लोकलचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून १० ते १५ मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत. रेल्वे पोलिसांनी समयसूचकता दाखवत वेळीच पावले...
Read Moreएकेकाळचा ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अब्जोपती विजय मल्ल्या आता दिवाळखोर झाला असून त्याला रोजचे खर्च भागवण्यासाठी भागीदार, पत्नी, व्यक्तीगत सहाय्यक, व्यावसायिक परिचित आणि मुलांवर अवलंबून रहावे लागत आहे. मल्ल्या विरोधात खटला दाखल करणाऱ्या १३ भारतीय बँकांनी लंडन न्यायालायला ही माहिती दिली आहे. विजय मल्ल्याची पार्टनर/पत्नी पिंकी लालवानी वर्षाला १.३५...
Read Moreनोटबंदीमुळे देशातील करदात्यांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली असा दावा मोदी सरकारकडून वारंवार केला जातो. मात्र, याच नोटाबंदीनंतर आयकर परतावा न भरणाऱ्यांची संख्या तब्बल दहापटीने वाढल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. नोटाबंदीनंतरच्या आर्थिक चणचणीमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. याच कारणामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८८.०४ लाख करदात्यांनी आयकर...
Read Moreपीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अनंतनाग मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान मुद्द्यावर वक्तव्य करत मोदी सरकारच्या काही धोरणांवर इशारा साधला. २०२० पर्यंत जम्मू – काश्मीर हा भारताचा भाग नसेल, अशा...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्याकडे तब्बल145 कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना त्यांच्याकडे एकही गाडी नाही. त्यांच्याकडे गाडी नसल्याचे कळल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अब्जाधीश सुप्रिया...
Read Moreमराठी आणि हिंदीत विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून नावाजले जाणारे, विजय पाटकर तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर परतणार आहेत. अनेक सुप्रसिद्ध हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांचा दीर्घ प्रवास केल्यानंतर, पाटकर आपल्याला ‘दहा बाय दहा’ या विनोदी नाटकामधून मनोरंजन करताना दिसून येणार आहेत. विशेष म्हणजे, मराठीचा हा...
Read Moreबहुत से लोगों की शिकायत होती है कि कुछ लोगों ने उन्हें कई व्हाट्सएप ग्रुप में एड कर लिया. इनमें से कई एडमिन और उनसे जुड़े ग्रुप तो ऐसे हैं जिन्हें वे जानते तक नहीं. यदि आपके साथ भी ऐसा ही कुछ हुआ है तो यह खबर आपको राहत...
Read Moreनरेंद्र मोदी की जीवनी पर बनी फिल्म को लेकर अभिनेता विवेक ओबेरॉय ने कांग्रेस नेताओं पर तंज कसा है। उन्होंने पूछा कि कांग्रेस नेताओं को फिल्म से डर लग रहा है या चौकीदार के डंडे से। विवेक ओबेरॉय स्टारर फिल्म ‘पीएम नरेंद्र मोदी’ को लोकसभा चुनाव से ठीक पहले...
Read Moreअरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा आरोप कांग्रेसने भाजपावर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपावर आरोप केला आहे. पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओ यावेळी जारी केला आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून १.८ कोटी रूपये जप्त...
Read More