भाजपकडून मंत्री राहिलेले राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ऑलिंम्पिक सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे. भाजपने लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राजवर्धन राठोड यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेसने राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑलिंम्पिक पदक...
Read Moreबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी महापालिकेतील सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळतेला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. ज्यानंतर कोर्टाने काकुळतेला ५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल रात्री उशिरा काकुळतेला अटक करण्यात आली. या प्रकरणी याआधी नीरजकुमार देसाईला अटक...
Read MoreThe Bharatiya Janata Party (BJP) on Monday hit out at the Sikkim Krantikari Morcha (SKM) for backing out the alliance between the two parties for inexplicable reasons a few days after making a firm commitment on the issue. “We were ready to accommodate most of the demands by the...
Read Moreउत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्ष मायावती यांनी मुर्तींवर केलेल्या खर्चावरुन सर्वोच्च न्यायालयाला उत्तर दिले आहे. उद्यानांमध्ये हत्तींचे तसेच स्वत:चे पुतळे लावण्यापूर्वी प्रक्रियेचे पालन केले होते आणि माझे पुतळे लागावेत ही जनतेचीच इच्छा होती, असे त्यांनी न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मायावती यांनी आपल्या...
Read Moreपालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान व्हावे यासाठी काही उमेदवारांनी आपल्या भागातील मतदारांना नवीन शिधापत्रिका तयार करून देण्याचे आमिष दाखवल्याचे प्रकरण पुढे येऊ लागले आहे. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ऑक्टोबर २०१८मध्ये तयार केलेल्या शिधापत्रिकांचे एकगठ्ठा वितरण झाल्याने हे सर्व प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याप्रकरणी योग्य तक्रार दाखल...
Read MoreA five-year-old girl and a BSF officer were killed and several others injured after Pakistani troops on Monday initiated third unprovoked ceasefire violation by targeting forward posts and villages along the Line of Control (LoC) in Jammu and Kashmir’s Poonch district. The injured were rushed to the nearby Poonch...
Read More२७ फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेसोबत झालेल्या हवाई संघर्षादरम्यान आपण एफ-१६ या लढाऊ विमानाचा वापर केला, अशी कबुली पाकिस्ताननं पहिल्यांदाच दिलीय. स्वसंरक्षणासाठी आपल्याला ‘काहीही’ वापरण्याचा अधिकार असल्याचंही पाकिस्तानचं म्हणणं आहे. २७ फेब्रुवारी रोजी हवाई संघर्षादरम्यान भारताद्वारे पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमान पाडल्याचा दावा भारताकडून करण्यात आला होता. पाकिस्तानी फौजेचे प्रवक्ते मेजर...
Read Moreशिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शिवसेना-भाजपा युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी शिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची,...
Read Moreपुण्यातून काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सुरु असलेला घोळ अखेर संपला आहे. पुण्यातून काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काल रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड इच्छुक होते. प्रवीण शिंदे यांनी नुकताच काँग्रेस प्रवेश...
Read MorePrime Minister Narendra Modi has blasted National Conference (NC) leader Omar Abdullah over his remarks seeking a separate PM for Jammu and Kashmir and demanded answers from Congress, who is fighting elections in an alliance with Abdullah’s party in Kashmir. “Two Prime Ministers for Hindustan? Do you agree with...
Read More