पालघरचे विद्यमान भाजप खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वणगा यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. पोटनिवडणुकीत भाजपने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने काँग्रेसमध्ये असलेल्या राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये घेऊन पोटनिवडणुकीचं...
Read More- 180 Views
- March 25, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक ! आयसीयूत महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयातच महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वसनाचा त्रास असल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी आयसीयुतच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली...
Read Moreविविध काल्पनिक आणि वास्तविक घटनांचा आधार घेत आजवर हिंदी कलाविश्वात अनेक चित्रपट साकारण्यात आले आहेत. या चित्रपटांमध्ये कलाकारांसोबतच दिग्दर्शक आणि ती कलाकृती घडवून आणणाऱ्यांपैकी प्रत्येकाचेच कलागुण पणाला लागतात. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकताच शेअर केलेला तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. दीपिकाने सोशल...
Read Moreआपल्या आईसोबत काही दिवसांपूर्वी आजोळी आजीकडे आलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर एका बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील साकोरे येथे रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रुतिका महेंद्र थिटे (वय ५)...
Read Moreपाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण व धर्मांतर करून त्यांचा निकाह लावण्यात आल्या प्रकरणी पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी व भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. स्वराज यांनी या घटनेबाबत भारताचे पाकिस्तानातील दूत अजय बिसारिया यांच्याकडे माहितीवजा अहवाल मागितल्यानंतर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी...
Read Moreजम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला आहे. तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार,...
Read Moreमहाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होतंय. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज थोड्याच वेळात अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. नितीन गडकरी यांच्यासह स्वतः...
Read Moreदेशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी वारंवार शरद पवार यांच्या भेटीला का जातात ? मागील पाच वर्षांत किमान पाचवेळा त्यांनी व्यक्तीगत पातळीवर पवार यांची भेट घेतली आहे. आमच्याकडे चहा घ्यायला आले तर आम्हीही त्यांचे स्वागतच करू. मात्र नेमके पवार आणि त्यांच्या भेटीमध्ये काय गौडबंगाल आहे ? याचे उत्तर नरेंद्र मोदी...
Read Moreप्रसिद्ध नर्तिका सपना चौधरीने काँग्रेस प्रवेश केला की नाही यावरुन आज (रविवार) दिवसभर राजकीय वातावरण तापलेले दिसले. एकीकडे पत्रकार परिषद घेऊन सपना चौधरी यांनी आपण काँग्रेसमध्ये सहभागी झाले नसल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे काँग्रेसने सपना चौधरीच्या काँग्रेस सदस्यत्वाचा अर्ज, सदस्यत्व शुल्काची पावती आणि सदस्यत्वाचा अर्ज भरतानाचा फोटोच प्रसिद्ध केला...
Read Moreदुबई ने क्राइस्टचर्च हमले पर न्यूजीलैंड की प्रधानमंत्री जैसिंडा अर्डर्न की प्रतिक्रिया के लिए उनका शुक्रिया अदा किया है. इस सिलसिले में दुबई ने दुनिया की सबसे ऊंची गगनचुंबी इमारत बुर्ज खलीफा पर उनकी तस्वीर दिखाई. दुबई के शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम ने हमले के बाद...
Read More