मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने मंगळवारी रात्रीपासूनच पुन्हा हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या विविध भागांत रात्रभर पाऊस पडत आहे. पहाटे पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. दक्षिण मुंबईसह...
Read MoreThe Indian Army is planning to open up several high altitude military locations such as the Siachen Glacier for Indian citizens. The plan was recently mentioned by Army chief General Bipin Rawat during a seminar. “During the conference, the Army chief stated that there is increased curiosity about the...
Read Moreभारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) लवकरच ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी मेगाभरती करण्यात येणार आहे. मात्र, या प्रक्रियेत एलआयसीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे. या भरती पक्रियेसाठी एलआयसीकडून परीक्षा घेण्यात येईल. मात्र, यासाठी महाराष्ट्रातील मुलांना हिंदी भाषेची परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु, दक्षिण,पूर्व भारत, पश्चिम बंगाल...
Read Moreफोर्ब्सने जगातील प्रतिष्ठीत कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली असून यामध्ये गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एका भारतीय कंपनीला पहिल्या पाच प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये येण्याचा मान मिळाला आहे. ती ‘इन्फोसिस’ ही आयटी कंपनी असून जगातील प्रतिष्ठीत कंपन्यांच्या फोर्ब्सच्या यादीत या कंपनीने तिसरे स्थान पटकावले आहे. यामध्ये पहिल्या स्थानी ‘व्हिसा’ ही बँकिंग क्षेत्रातील...
Read More देश
US System Fails To Protect Saudi Oil Facility: How India’s S-400 Deal With Russia Makes Us Safer
The rivalry between Russia and the United States is longstanding and has pertained since the years of the Cold War. On the economic and diplomatic fronts, America is a viable partner for any country and emerges out to be more than a good friend whenever logjam prevails on the...
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ह्युस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमावरून अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रियांची लाट आली आहे. विरोधकांचा मुख्य रोष मोदींच्या धोरणांवर होता. मात्र, काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी मोदींना लाभलेली गर्दी ही पब्लिसिटी, मार्केटिंग आदींचा मेळ असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. थरूर यांनी माजी पंतप्रधान...
Read Moreसातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर करताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते....
Read Moreट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे स्थानकाहून नेरुळ स्थानकाच्या दिशेने जाणारी लोकल तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे स्थानकातच थांबून राहिली होती. विशेष म्हणजे कालही हाच प्रकार घडला होता. प्रवाशांचे यामुळे हाल झाले. ठाणे स्थानकातून सुटणारी ९.१९ वाजताची नेरुळ गाडी स्थानकातच २० ते २५ मिनिटे थांबून होती. परिणामी पुढील...
Read Moreराहत्या घरावरून मुलगा व वडिलांचे वाद विकोपाला गेल्याने ८१ वर्षीय वडिलांनी ५८ वर्षीय मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तुर्भे स्टोअर परिसरात घडला आहे. यातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. धोंडीराम गायकवाड (वय ८१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धोंडीराम आपल्या परिवारासह बाबा गल्ली...
Read Moreनारायण राणेंनी मुंबईत बोलवलेला कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. राणेंच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्याशी राणे आज संवाद साधणार होते. मात्र आज मेळावा रद्द करण्यात आला. मेळावा रद्द करण्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही....
Read More