कश्मीर (Kashmir) से अनुच्छेद 370 (Article 370) हटने के बाद इसका दुनियाभर में ढिंढोरा पीटने पर भी कोई प्रतिक्रिया न मिलने से पाकिस्तान (Pakistan) इस कदर बौखलाया हुआ है कि वह सीमा पर भारी गोलाबारी कर रहा है, लेकिन यहां भी उसे मुंह की खानी पड़ रही है. पाकिस्तान...
Read Moreदादर स्थानकात टॅक्सी चालकांच्या मुजोरपणाचा सर्वसामान्यांना नेहमीच अनुभव येत असतो. असाच काहीसा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आल्याचं पहायला मिळालं होतं. ट्रेनमध्ये घुसखोरी करत टॅक्सी चालकाने आपली वाट अडवत नाहक त्रास दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली असून रेल्वे...
Read Moreचारा घोटाळाप्रकरणी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरातील कौटुंबिक कलह आणखीनच चिघळला आहे. लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद सुरु आहे. ऐश्वर्याने नुकताच घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला होता. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच तेजप्रताप...
Read Moreयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाने मातोश्रीला गंडा घालणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मुंबई पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. धीरेन मोरे असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. आदित्य ठाकरे ऑनलाइन शॉपिंग न केलेल्या वस्तू मातोश्रीवर जाऊन खपवायचा. तब्बल चारवेळा त्याने मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्या नावाने खोटे पार्सल दिले. मात्र, गुरुवारी आदित्य ठाकरे घरात...
Read Moreउदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला...
Read Moreराज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्य सरकारच्या अधिपत्याखालील मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशनने (एमएमटीसी) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला जाब विचारला आहे. थोरात म्हणाले, महाराष्ट्र...
Read Moreयुतीचं अद्याप काही ठरलं नसताना मतदारसंघांमध्येही दोन्ही पक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत. पुणे जिल्ह्यातल्या भोसरी मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकल्यानं वादाची पहिली ठिणगी पडली आहे. शिवसेना-भाजपा युती झालीच, तर विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडेच राहतील, असा सर्वसाधारण फॉर्म्युला ठरू शकतो. मात्र भोसरीमध्ये शिवसेनेला हे मान्य नाही. इथून २०१४मध्ये महेश लांडगे...
Read Moreदिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली आहे. अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर एबीव्हीपीने विजय मिळवला आहे. तर नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) सचिवपदावर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अभाविपचा ३-१ असा विजय झाला आहे. अभाविप ही आरएसएसशी, एनएसयुआय ही काँग्रेसशी...
Read Moreमहाविद्यालयीन जीवनावर रेखाटण्यात आलेला ‘छिछोरे’ चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढत आहे. ‘छिछोरे’ चित्रपट सलग चढत्या क्रमावर आहे. कॉलेजच्या आठवणींमध्ये रमण्यास भाग पाडणारा हा चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. सात दिवसांमध्ये चित्रपटाने ६८.८३ कोटींचा गल्ला जमा केला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत....
Read Moreजम्मू-काश्मीरमध्ये सध्या जी परिस्थिती आहे. त्यामुळे भारताबरोबर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. युद्धाचे काय परिणाम आहेत याची भारत आणि पाकिस्तान दोघांना कल्पना आहे. पण सध्याची परिस्थिती कायम राहिली तर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. काहीही घडू शकते...
Read More