राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता. या संदर्भात त्यांनी दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. टॅक्सी ड्रायव्हर आणि एजंट कुलजित सिंह मल्होत्रा याने सुप्रिया सुळे यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. याची पोलिसांनी दखल घेत त्याला...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्याच्या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत. शरद पवार पुढील आठवड्यापासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करतील. यावेळी ते मतदारांशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करतील. पवारांच्या या दौऱ्याचा नेमका तपशील अजून जाहीर झालेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी सध्याच्या घडीला...
Read Moreराजधानी दिल्ली (Delhi) में दिवाली के बाद संभावित प्रदूषण (Pollution) के मद्देनजर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) द्वारा दोबारा ऑड-ईवन योजना (Odd Even Scheme) को लागू किए जाने के फैसले को केंद्रीय सड़क एवं परिवहन मंत्री नितिन गडकरी ने गैरजरूरी बताया है. गडकरी ने कहा है कि दिल्ली में...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव चार्टड विमानानं...
Read Moreराज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना गालबोट लागले. राज्यभरात झालेल्या दुर्घटनांमध्ये २३ भाविकांना जलसमाधी मिळाली. यापैकी अमरावतीमध्ये चार, नाशिकमध्ये तीन, राजापूरात तीन, तारकर्ली, अहमदनगर, नागपूरमध्ये प्रत्येकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तसेच वाशिम, बुलढाणा, नांदेड, शहापूर, कराड, वर्धा, भंडाऱ्यातील दुर्घटनेतील गणेशभक्तांचा मृत्यू झाला. अमरावतीमध्ये गणेश विसर्जन दरम्यान नदी...
Read Moreअहमदाबाद जिल्हा शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या एका परिपत्रकामध्ये मोदींचा वाढदिवसानिमित्त कलम ३७० आणि ३५ अ संदर्भातील निर्णयांवर आधारित कार्यक्रम आयोजित करावे असा आदेश सर्व शाळांना दिला आहे. अहमदाबादमधील सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित आणि विना-अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये घटनेतील कलम ३७० च्या निर्णयासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यास...
Read Moreदेशभरात नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या ट्रक चालकाला २,०५,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाच्या विक्रमी रक्कमेमुळे ही घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. न्यायालयाने दंडाची अर्धी रक्कम ट्रक चालकाने तर अर्धी रक्कम ट्रकच्या मालकाने...
Read Moreमुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला गेल्या सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड ठोठावला आहे. रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी खणण्यात आलेले खड्डे न भरल्यामुळे पालिकेने मंडळावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी याबाबत माहिती दिली. मंडळाने 2018...
Read Moreभोपाळच्या खटलापूर घाट येथे शुक्रवारी पहाटे गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आले. पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथील पिपलानी परिसरातील सार्वजनिक मंडळाचा गणपती विसर्जनासाठी खटलापूर घाट येथील तलावावर आणण्यात आला होता. यावेळी मूर्तीचे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले. मात्र,...
Read Moreगेले दहा दिवस ज्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, त्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्याची आता वेळ आली आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नैसर्गिक तलावांसोबत अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक...
Read More