Menu
5399asdasd85-varun-dhawan

बॉलीवुड में कोरोना वायरस (Coronavirus) का कहर लागातार बढ़ता जा रहा है. एक्टर, डायरेक्टर, सिंगर सभी इसके चपेट में धीरे-धीरे आ रहे हैं. इस वक्त कोरोना को लेकर एक और चौंकाने वाली खबर सानमे आई है. वरुण धवन (Varun Dhawan) ने सोशल मीडिया पर खुलासा किया है कि यूएस...

Read More
377847-854zxcz-853355-dharavi-9701

मुंबईत अतिगंभीर म्हणजेच कोरोना हॉटस्पाट असलेले विभागांच्या संख्येत आज २ ने वाढ करण्यात आली आहे. कालपर्यंत मुंबईत ५ हॉटस्पॉट विभाग होते. आता त्यात एल विभाग कुर्ला आणि एम पूर्व चेंबूर, गोवंडी विभागांची भर पडली आहे. दरम्यान वरळीचा समावेश असलेला जी साऊथ वॉर्ड रुग्णसंख्या २४६ वर पोहोचली आहे. भायखळ्याच्या ई...

Read More
coronzxczxcvirus

पुण्यात करोनावर उपचार घेत असताना गेल्या पाच तासांत दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर गेली आहे. या शिवाय आज नाशिकमध्ये १३, नागपूरमध्ये १४ आणि भिवंडीत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात सकाळपासून गेल्या पाच तासात दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे....

Read More
37783sada230-coronavirus

देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे १३४ नवे रुग्ण आढळून आले. तर पुण्यातील कोरोनाच्या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील कोरोनाचा मृत्यूदर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. पुण्यातील कोरोना मृतांची संख्या आता ३१ वर जाऊन पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली...

Read More
377826asdasockdown

कोरोना रूग्ण संख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. पंधरापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोन मधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजेच भगव्या पट्ट्यातील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्ट्यात समाविष्ट होतील. या भगव्या आणि हिरव्या पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना...

Read More
377820-asdd539934-punjab

लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलीस अधिकाऱ्याचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. यामध्ये आणखी काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. हे सर्वजण सनोर भाजीपाला मार्केटच्या परिसरात वाहन घेऊन फिरत होते....

Read More
377805sdfs539397-dd1

कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्नही केले जात आहे. शनिवारीच देशात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळूनही चक्क चोरांना पकडताना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर झालं असं पंजाबमधील लुधियानामध्ये पोलिसांनी ज्या चोराला पकडलं आहे. त्या चोरालाच कोरोनाची लागण झाल्याचं...

Read More
fakasdae-alert

टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नावाने एका वृत्तपत्राच्या बातमी सारखी दिसणारी एक क्लिपिंग शेअर केली जात आहे. यानुसार, रतन टाटा यांनी म्हटले की, जरी तज्ज्ञांनी करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था डबघाईला येईल, असा अंदाज वर्तवला असला तरी मला असे वाटत नाही. उलट, भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा आधीपेक्षा उभारी घेईल,...

Read More
377asdsa38277-face-cover

शहरातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी परिसरात रविवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले. यापैकी सहाजण हे हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. या सर्वांना राजीव गांधी स्पोर्टस कॉम्पेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. तर उर्वरित नऊ रुग्ण धारावीच्या शास्त्रीनगर परिसरातील आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४३ इतका झाला आहे....

Read More
377807-5398sdfsd14-taj-mum

कोरोना व्हायरसचा फैलाव आता झपाट्याने होताना दिसत आहे. एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. आता पुन्हा ६ लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहे. हे ६ जण मुंबईच्या ताज हॉटेलमधील कर्मचारी आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये म्हणून कर्मचाऱ्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना...

Read More
Translate »