Menu
Indian-Hocaadwdawdwadawdwawdakey-Old

१२ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकी संघासाठी महत्वाचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी ७१ वर्षांपूर्वी स्वतंत्र भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं होतं. १९४८ आधी भारतीय संघाने १९२८, १९३२ आणि १९३६ अशा ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवली होती, मात्र त्यावेळी भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. १५ ऑगस्ट १९४७ साली...

Read More
nabadwadwadwi

‘युरोप क्रिकेट लीग’मध्ये अहमद नबी या फलंदाजाने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या २८ चेंडूमध्ये शतक झळकावले आहे. अहमद नबीनं १४ षटकारांची आतषबाजी करत ३० चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. ड्रॅक्स क्रिकेट क्लबकडून खेळाताना नबीनं हा कारनामा केला. अहमद नबीच्या शतकी खेळीच्या बळावर ड्रॅक्स क्रिकेट क्लबने निर्धारित दहा...

Read More
3431cvam-ul-haq-1

पाकिस्तान क्रिकेट टीमचा सलामी बॅटसमन आणि नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप टीममध्ये सहभागी राहिलेल्या इमाम उल हक याच्यावर एकाच वेळी अनेक महिलांसोबत संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आलेत. अनेक तरुणींसोबत चॅटिंग करत त्यांची दिशाभूल करणारे अनेक स्क्रिनशॉटस सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यानंतर सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर इमाम उल हकनं आपल्यावरचे सगळे...

Read More
Gawdwdwddwyle-1

विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. टी २० मालिकेत मात्र त्याची निवड झालेली नाही. त्यामुळे गेल सध्या कॅनडा मध्ये सुरु असलेल्या टी २० लीगमध्ये खेळतो आहे. या स्पर्धेत तो दमदार कामगिरी करत आहे. नुकतीच त्याने एका सामन्यात शतकी धमाका केला. कॅनडा लीगमध्ये...

Read More
Lasith-Macvbglinga

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ९१ धावांनी विजय मिळवला. फलंदाज कुशल परेराने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीचा शेवट गोड केला. तसेच त्याने भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे याचा विक्रम मोडत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती...

Read More
sharmdsila

टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकआधीच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. सुनीता लाकरा आणि ज्योती या अनुभवी खेळाडूंना संघातून वगळ्यात आले असून युवा खेळाडू शर्मिला देवी आणि रीना खोखार यांना संधी देण्यात आली आहे. हिरोशिमा येथे झालेल्या एफआयएच महिला सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेसाठी निवडलेला संघच कायम...

Read More
Himawdsdfa-das

भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. पाच आणि आठ जुलै...

Read More
Rohit-Sharwadwdwadma-Half-Century

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य सामन्यात केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. या पराभवाचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत. बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी पराभवाच्या...

Read More
sri-lankadwawdawda-v-india-4th-odi-cricket_bb8e742a-dc3d-11e7-8585-db66518b106f

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडच्या संघाने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर साहजिकपणे, पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. बीसीसीआयनेही भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार...

Read More
MS-Dhdawadwdaadsadoni

भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्यापेक्षा भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. धोनी चौथा वर्ल्डकप खेळत असून ही त्याची शेवटची स्पर्धा आहे असा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे. या दरम्यान एबीपी न्यूज चॅनलच्या पत्रकारने धोनीला गाठून त्याला...

Read More
Translate »