शनिवार ५ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम मुंबई, दि. ५ – कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांवर व अघोरी कारभारांवर कोरडे ओढत आम्ही रान पेटवलेले असतानाच, वडे आणि चिकन सुपवाल्यांना यावर पाणी ओतून जणू कॉंग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला. डोंबिवलीतील सभेदरम्यान राज ठाकरे...
Read Moreमुंबई : मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा काढणार्या उन्हाने शुक्रवारी अक्षरश: कहर केला. शुक्रवारी सांताक्रूझ येथील वेधशाळेत ३८ अंश सेल्सिअस एवढय़ा कमाल तापमानाची नोंद झाली असून, या उन्हाळी हंगामातील आतापर्यंत नोंदविण्यात आलेले हे सर्वाधिक तापमान आहे. गेल्या आठवडाभरापासून शहराच्या कमाल आणि किमान तापमान उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल...
Read Moreसखाराम शिंदे – गेवराई (जि.बीड) तालुक्यात कधी नव्हे ते दोन पंडित एकत्रित आल्याने भाजपाची पुरती गोची झाली आहे. भाजपाचे सारथ्य यावेळी पवार घराण्याकडे आहे. दोन पंडितांशी त्यांची एकाकी झुंज सुरु आहे. मागील निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मागे आ. अमरसिंह पंडित सावलीप्रमाणे उभे होते. त्यामुळे या मतदारसंघातून...
Read More– चौकशीनंतर परत : एक कोटी प्रकरणी पाच जणांना अटक निपाणी (जि. बेळगाव) : कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणार्या कारमधून शुक्रवारी सायंकाळी कोगनोळी टोलनाक्यावर चार कोटींची रक्कम आढळली. निवडणूक अधिकार्यांनी सुमारे तासभर रक्कम आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी करून ती रक्कम त्यांना परत दिल्याची माहिती निवडणूक अधिकारी के. सी. धाडेकर यांनी दिली....
Read Moreअंबरनाथ : येथील जांभूळफाटा परिसरात असलेल्या डेक्कन शाळेत शारीरिक शिक्षण (पीटी) देणार्या शिक्षकाने दुसरीत शिकणार्या चिमुरडीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार केला. ही घटना २९ मार्च रोजी घडली असून, आरोपी शिक्षकाविरोधात गुरुवारी रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला १0 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. डेक्कन...
Read Moreनवी दिल्ली, दि.५ – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष येत्या ७ तारखेला त्यांचा जाहीरनामा सादर करणार असला तरीही टीव्हीवर तो दिसू शकणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. टीव्हीवर या जाहीरनाम्याचे प्रसारण झाल्यास ते लोक प्रतिनिधित्व कायद्यातील सेक्शन १२६(१) चे उल्लंघन मानले जाईल. कायद्यानुसार कोणताही राजकीय...
Read Moreनवी दिल्ली, दि. ५ – ज्यांनी लोकांवर जुलूम करून त्यांची हत्या केली, त्या सरकारचा निवडणुकीच्या माध्यमातून बदला घेवून इज्जत राखणे आवश्यक आहे, असे चिथावणीखोर विधान भाजपचे महासचिव आणि नरेंद्र मोदी यांचे विश्वासार्ह सहकारी अमित शाह यांनी केले. शाह यांनी गुरूवारी मुझ्झफरनगरपासून ४० किमी अंतरावरील राजहार गावातील सभेदरम्यान भडकावू भाषण...
Read More(1 Apr) एरेंडी एलिजाबेथ गुतिरेज उस वक्त बहुत नाराज हो गई जब पता चला कि उसकी दोस्त एनेल बाएज ने फेसबुक पर दोनों की न्यूड तस्वीरें अपलोड कर दी हैं. गुतिरेज ने सोशल मीडिया में दिए संदेश में बाएज (16) से कहा कि वह इस साल के आखिर तक...
Read MoreMUMBAI: The BEST introduced 24 extra buses on busy routes in the city from Friday, thus increasing the service frequencies. But while doing so, it terminated some key routes, including the one linking Kurla station to Bandra Terminus. Officials said the cancelled routes were making losses. “We have introduced...
Read Moreशुक्रवार ४ एप्रिल २०१४ नवी दिल्ली : नीरा राडिया टेपप्रकरणी सुरू असलेल्या प्राथमिक तपासाच्या संदर्भात सीबीआय आता टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि विद्यमान अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा जाबजबाब घेणार आहे. राडियाचे टेलिफोन कॉल्स पकडण्यात आल्यानंतर त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने दाखल केलेल्या दोन प्राथमिक चौकशींमध्ये (पीई) टाटा...
Read More







