‘हर हर मोदी’ का नारा लगाकर विवाद में फंसी बीजेपी अभी ठीक से संभल भी नहीं सकी कि पार्टी के एक नए नारे को लेकर विवाद खड़ा हो गया. जगह-जगह लगे बीजेपी के पोस्टर-बैनर पर लिखे नारे, ‘अबकी बार मोदी सरकार’ को लेकर बीजेपी की शिकायत चुनाव आयोग से...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ मथुरा : आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व मथुरा येथून भाजपाच्या उमेदवार हेमामालिनी यांना तंबी दिली आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार जयंत चौधरी यांनादेखील समज देण्यात आली आहे. प्रसारमाध्यम प्रमाणन व देखरेख समितीची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या दोन्ही उमेदवारांनी जाहिराती दिल्या होत्या....
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ – व्यवस्थापनाची प्रशंसा : पण वाजपेयींशी तुलना अशक्य गांधीनगर : मागील काही दिवसांपर्यंत पक्षनेतृत्वासंदर्भात नाराजीचा सूर लावणार्या लालकृष्ण आडवाणी यांचे स्वर शनिवारी अचानक बदलले. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची त्यांनी भरभरून स्तुती केली. मोदी यांचे व्यवस्थापन कौशल्य हे अतिशय उत्तम असून, तेच देशाचे पुढील...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ – लोकसभेची लढाई : बहुजन विकास आघाडीला पाठिंबा मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो याची कुणकुण लागताच कोणत्याही स्थितीत तसे होऊ नये, यासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ – अंतर्गत मतभेद विकोपाला : इंडिया शायनिंगच्या पुनरावृत्तीची भाजपाला धास्ती, वादग्रस्त मुद्दे टाळणार जयशंकर गुप्त / फराज अहमद – नवी दिल्ली अयोध्येतील रामजन्मभूमी, ३७0 कलम यासारख्या वादग्रस्त मुद्यांचा समावेश करावा की नाही यावरून पक्षात वरिष्ठ पातळीवर सुंदोपसुंदी सुरू असल्याने निवडणुकीतील मतदान सुरू झाले तरी, जाहीरनाम्याचा...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ – राकेश मारियांचे उद्गार : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या कर्मचार्यांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. यालाच प्राधान्य देत असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केले. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्तालापात मारिया बोलत...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ रामपूर/पाटणा/कोईम्बतूर : दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस, राजद आणि तृणमूल काँग्रेसला सर्मथन देण्याचे आवाहन मुस्लीम समुदायाला केल्याने, मुस्लीम मतांवर डोळा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि ज्यांची मुस्लीम मतांवर दारोमदार आहे, त्या समाजवादी पार्टीचे नेते आजम खान...
Read MoreKASARAGOD: Sharing his dream for a new India, and praising the people of Kerala for their political sensibility and participation in governance, AICC vice-president Rahul Gandhi promised that Kasaragod will be turned into an industrial hub once the UPA comes to power at the centre again. “We want India...
Read More१९९५ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे हे विधान गाजले होते. भारताच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण दाखविणारे गाडगीळांचे विधान हे तसे नवे नाही, कारण आजही स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांनंतर जात हा भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. भलेही ती मंडल आयोगानंतरची सामाजिक घुसळण असो, की संघ परिवारप्रणीत हिंदुत्ववादी विचारसरणीचा...
Read Moreराजकारण हे कधी सरळ रेषेत चालत नसते. ते वेडीवाकडी वळणे घेत असते, पण त्याची ही वळणे कुठे असतील आणि अचानकपणे आपल्यापुढे कधी येतील, हे माहीत नसले की भल्याभल्यांची भंबेरी उडते. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल या खरे तर व्यावसायिक राजकारणी. त्यांना अशी वळणे कशी हाताळावीत, हे माहीत नसेल, असे...
Read More