चार जखमी, संतप्त जमावाकडून बस जाळून रास्तारोको नागभिड-भिवापूर मार्गावर शाळेतून घराकडे परतणाऱ्या विद्यार्थिनींना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर इतर चार विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. सुगंधा धनराज पिंपळकर (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर युवांशी महेश करकडे (१७), दिपाली देवराव नागरीकर (१७), ऐश्वर्या...
Read Moreदक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेदरम्यान बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ अखेर लग्नाच्या बेडीत अडकलेला आहे. स्मिथ आपली गर्लफ्रेंड डॅनी विलीससोबत शनिवारी एका छोटेखानी सोहळ्यात विवाहबद्ध झाला. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन स्मिथने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितलेली आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणात वर्षभराची शिक्षा भोगत असलेल्या स्मिथने...
Read Moreकारवाईच्या भीतीने आकार मर्यादित; खड्डे खणण्याऐवजी खांबांना आधार सार्वजनिक उत्सवांच्या मंडपांसाठी रस्त्यावर खड्डे खोदले तर प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपये दंड भरण्याची तंबी महापलिका प्रशासनाने उत्सव मंडळांना दिली असून दंडात्मक कारवाईच्या भीतीने शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदा खड्डेविरहित मंडप उभारल्याचे चित्र दिसून येत आहे. लोखंडी खांबांचा वापर करून हे...
Read Moreदिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होत असलेली वाढ काही थांबण्याची चिन्हं नाहीयेत. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये 28 पैशांची तर डिझेलच्या दरांमध्ये 19 पैशांची वाढ झाली आहे. परिणामी मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 89.29 रुपयांवर आणि डिझेलचा दर 78.26 रुपयांवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या...
Read Moreसरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. मात्र या वक्तव्यानंतर अनेक स्तरांमधून त्यांच्यावर टिका होताना दिसत आहे. लोकसत्ताने घेतलेल्या फेसबुक आणि ट्विटर पोलमध्येने हजारो वाचकांना जावडेकरांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे मत व्यक्त...
Read Moreबॉलिवूड आणि क्रिकेट हे दोन विषय भारतात सर्वाधिक चर्चिले जातात. अनेकदा या दोन क्षेत्रांमधील काही खास नातीदेखील पाहायला मिळतात. या चर्चा रंगल्या की आपोआपच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभनेत्री गीता बसरा, क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाडगे अशा अनेक जोड्या डोळ्यापुढे...
Read More- 185 Views
- September 15, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on रेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी सैन्यातील जवान
हरयाणातील रेवाडी येथील १९ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आरोपी हा सैन्यातील जवान असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी भारतीय सैन्याशी संपर्क साधला आहे. तर या प्रकरणात सैन्याचा जवान सहभागी असेल तर आम्ही त्याला पाठिशी घालणार नाही, असे सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले...
Read Moreएशियाई दिग्गजों का सबसे बड़ा मुकाबला शनिवार से शुरू हो रहा है. एशिया की छह बड़ी टीमें 15 सितंबर से 28 सितंबर तक आपस में भिड़ने वाली है. विराट कोहली के न होने से रोमांच में थोड़ी कमी तो जरूर आई होगी लेकिन हर किसी को इंताजर 19 सितंबर...
Read Moreनवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक देखावे आधुनिकता आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यांतून पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या देखाव्यांतून सामाजिक संदेश दिला आहे. नेरुळमधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती मंडळाचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. महाराष्ट्र पोलीस आणि खाकी वर्दीतला...
Read Moreप्रवासी रोडावल्याने तोटय़ात चाललेला ‘बेस्ट’ उपक्रम सावरण्यासाठी कर्ज आणि आर्थिक मदतीचे खांब उभे केले जात असताना घाटकोपर ते अंधेरीदरम्यान सेवा चालवणाऱ्या ‘मेट्रो वन’ने प्रवासी वाढवण्यासाठी सवलती आणि सुविधांच्या पायघडय़ा अंथरल्या आहेत. घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच्या एक हजारहून अधिक गृहनिर्माण संस्थांतील रहिवासी आणि साडेचारशेहून अधिक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना मोफत मेट्रो फेरी, घरपोच...
Read More