शहरातील सोमवार पेठ येथील सर्व नं.६ मध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या अनुसूचित आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना धमकावून जागा सोडण्यास भाग पडले जात असून यामध्ये नगरपालिका तसेच पदधिकारी या गरीब लोकांना ही जागा सोडण्यास भाग पाडील असल्याचा आरोप करून या लोकांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकरी, जिल्हापोलिस प्रमुख...
Read Moreशहरातील सोमवार पेठ येथील सर्वे नं.6 मध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या अनुसूचित आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना धमकावून जागा सोडण्यास भाग पाडले जात असून यामध्ये नगरपालिका तसेच पदाधिकारी या गरीब लोकांना ही जागा सोडण्यास भाग पाडीत असल्याचा आरोप करून या लोकांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,जिल्हापोलिस प्रमुख यांना...
Read Moreपश्चिम महाराष्ट्रातील 2019 लोकसभा निवडणुका होताच बहुजन समाज पार्टी आणखी तेवढ़याच उमेदीने आणि जनतेच्या जोरावर, जनसामान्य लोकांना न्याय हक्कासाठी पुन्हा मैदानात उतरली आहे याचाच एक भाग म्हणून फलटण मधील नगरपालिका हद्दीत राहत असलेल्या सर्व सामान्य जनतेला तेथील स्थानिक पुढाऱ्या च्या सांगण्यावरुन नगर पालिका प्रशासनाचा धाक दाखवून त्यांना विनाकारन त्यांच्या...
Read More- 235 Views
- May 13, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ठाणे – एटीएममध्ये तरूणीशी अश्लील वर्तन, व्हिडीओवरून तरुणाला अटक
मुलुंडमध्ये एटीएममधून पैसे काढताना एका तरूणीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ३८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. संदीप कुंभारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप कुंभारकरने एटीएममध्ये तरूणीशी अश्लील चाळे केले. त्या तरूणाच्या अश्लील चाळ्याचा व्हिडीओ तरूणीनं काढून ट्विटरवर पोस्ट केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही...
Read Moreऐन गर्दीच्यावेळी कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने डोंबिवलीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कोपर स्थानकाजवळ रेल्वे गाड्या थांबल्याने या मार्गावरील वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ८ च्या सुमारास कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने...
Read Moreलोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान राजस्थानमधील अलवरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी आपण गप्प का? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर बसपा प्रमुख मायावतींनी देखील पंतप्रधान मोदींवर ऊना व रोहित वेमुला प्रकरणावरून निशाणा साधत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच, पंतप्रधान मोदींनी दलित महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचारावरून एवढे...
Read Moreआमदार प्रा. अनिल सोले यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट कोणतेही अभियान राबवताना हे माझे अभियान आहे, ही भावना मनात यायला हवी. माझे घर, माझे शहर असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ही माझी नदी, तिच्या स्वच्छतेची जबाबदारी माझीही, असे त्यांनी म्हणायला हवे. तरच या अभियानाला खऱ्या अर्थाने बळ येईल,...
Read Moreजगभरात आज मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून प्रत्येक सेलिब्रेटी आज सोशल मीडियावर, आपल्या आयुष्यात आईच्या योगदानाबद्दल व्यक्त होताना दिसतोय. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, याच...
Read Moreआज जागतिक मातृदिन. आजच्या दिवशी आईचा सन्मान करत तिच्या कर्तुत्वाला सलाम केला जातो. मातृदिनानिमित्त आई विषयी प्रेम व्यक्त केलं जातं. परंतु, आजच्या दिवशी आईची नितांत गरज असणाऱ्या दीपाली आणि भाऊ ओंकार यांना मात्र त्यांची आई कायमची सोडून गेली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीसमोर आईचा गळा घोटून खून केल्याची...
Read More