Menu
ayodhyadadwawdawdawda-ram-mandir

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद या प्रकरणात सौहार्दपूर्ण समेट होण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल सर्वोच्च...

Read More
tigawdawdawdawder-2

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत गुगमाल राष्ट्रीय उद्यानात पाण्याच्या डोहात बुडून वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी सकाळीच हा मृत्यू उघडकीस आला असताना मेळघाट प्रशासनाने मात्र ही बाब लपवून ठेवली. मेळघाटातील ढाकना परिसरात जिथून वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आले होते, तिथून जवळच ही घटना घडली. गुगमाल राष्ट्रीय उद्यानात नैसर्गिक...

Read More
332xzcvxcv8-dhuelee (1)

तीव्र पाणी टंचाईमुळे धुळे जिल्ह्यातील मोरदड तांडा येथील नंदिनी नथु पवार या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. विहिरीतून पाणी काढताना या चिमुरडीचा पाय घसरला आणि विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरदड तांडा या गावात प्रचंड रोष निर्माण झालाय. नंदिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी...

Read More

On the occasion of 2019 Lok Sabha elections, which is slated for May 12 in Delhi, the Delhi Metro Rail Corporation (DMRC) has announced new metro train timings which will be followed on that particular day. Metros in and around Delhi NCR will start operating from 4:00 am instead...

Read More
332xcv64-378768-prakash

महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैंकी एक आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये इतर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरली. आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-एनसीपीसाठी वंबुआ आव्हान ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभेत स्वतंत्रपणे सर्व...

Read More
332xcbcx378742-sapna1

हरियाणवी गाण्यांसहीत आपल्या डान्सनं आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी सपना चौधरी अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राजकीय संबंधांसाठी चर्चेत आलेली सपना आता आपल्या नव्या लूकसाठी चर्चेत आलीय. अनेकदा सोशल मीडियावर सपना चौधरीचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु, आता मात्र सपना आपल्या नवीन फोटोशूटमुळे चाहत्यांच्या टीका-टीप्पणीला सामोरी जातेय....

Read More
Clipboaawdawdawdasdsard01

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका करत आहेत. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख केला असून भ्रष्टाचारी असा आरोप केल्याने वाद निर्माण झाला आहे. एकीकडे काँग्रेस नेते नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देत असताना कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याने आपण नरेंद्र मोदींशी सहमत नसल्याचं सांगितलं...

Read More
rooawdadwh-afza

उन्हाळा सुरू झाल्यामुळे सध्या सर्वांचाच कल थंड पेयाकडे आहे. आता रमजान महिनाही सुरू झालाय, बाजारात विविध प्रकारचे थंड पेय उपलब्ध आहेत पण अनेक वर्षांपासून भारतीयांच्या पसंतीस पडलेलं रूह अफजा हे सरबत मात्र बाजारातून गायब आहे. विशेषतः रमजानच्या महिन्यात मुस्लिम लोक दिवसभर रोजा पकडतात आणि सायंकाळी इफ्तारची सुरुवात रुह अफजा...

Read More
Raadwadadpe-1

लग्नात एका दीड वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्र्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर तिच्याच मामाने बलात्कार केला असल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत झुडपांमध्ये आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लग्न मंडपापासून ४०० मीटर अंतरावर पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली...

Read More
accidawadwadwawddent-1

राज्यात या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान झालेल्या ९ हजार ९६ रस्ते अपघातांत ३ हजार ४३४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. मुंबई व पुणे शहरांत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तुलनेत घटली असून सातारासह औरंगाबाद, लातूरमध्ये मात्र अशा मृत्यूंत वाढ झाली आहे. या कालावधीत मुंबईत ७८२ अपघातांत ९९ जणांचा, तर पुणे...

Read More
Translate »