विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरत पावसाने मुंबईसह राज्यभरात मुसळधार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हिंदमाता, सायन परिसरासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गणपती आगमनाच्या पूर्वसंध्येला...
Read Moreरायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन कामगारांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले...
Read Moreसर्व विघ्ने दूर करून चैतन्याची लयलूट करणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाची सोमवारी (२ सप्टेंबर) विधिवत पूजनाने प्राणप्रतिष्ठापना करून अकरा दिवसांच्या आनंदसोहळ्याचा श्रीगणेशा होणार आहे. ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने गणरायाची प्रतिष्ठापना करता येणार आहे. मानाच्या मंडळांसह सर्व गणेश मंडळे...
Read Moreगणांचा अधिपती म्हणजे गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. त्यामुळे अनेक जण त्याची मनोभावाने पूजा करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याचा थाट पाहायलाच नको. २१ पत्री, २१ दुर्वा, विविध फळे आणि नैवेद्याचं ताट असं सारं काही गणपतीच्या आवडीचं या दिवसांमध्ये केलं जातं. विशेष...
Read Moreभारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचे कथित आरोप करणाऱ्या पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देण्यास पाकिस्तानने होकार दिला आहे. सोमवारी (२ सप्टेंबर) भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना जाधव यांना भेटू दिले जाणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र...
Read Moreलाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि त्यातच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडपाले गावाजवळ एक एसटी बस जळून खाक झाली. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. मुबई-पुणे द्रुतगती...
Read More- 152 Views
- September 01, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on अमेरिका के टेक्सास में अंधाधुंध फायरिंग, 5 लोगों की मौत, 21 घायल
मेरिका के टेक्सास में दो बंदूकधारियों की अंधाधुंध फायरिंग में पांच लोगों की मौत हो गई है, जबकि 21 लोगों के जख्मी होने की खबर है. स्थानीय पुलिस के मुताबिक शनिवार को दो बंदूकधारियों ने पहले एक ट्रक को हाइजैक किया और फिर फायरिंग शुरू कर दी. स्थानीय पुलिस...
Read Moreकाश्मीरमध्ये शुक्रवारच्या सामूहिक प्रार्थनांनंतर लोकांच्या हालचालींवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी काश्मीरच्या बहुतांश भागांतील निर्बंध उठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांना हालचालीसाठी मुभा देण्याकरिता श्रीनगरच्या बहुतांश भागांतील, तसेच खोऱ्यातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवरील अडथळे हटवण्यात आले आहेत. तथापि, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांची तैनाती कायम असल्याचेही...
Read Moreवाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले...
Read Moreस्विगी, झोमॅटो ही फूड डिलिव्हरी अॅप सध्या आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. याच स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने एक स्वप्न पाहिलं. उद्योजक होण्याचं हे त्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं आज स्विगी आणि इतर काही कंपन्यांना बॅग...
Read More