Menu
jalgaadwawdaswdadswon-crime

जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात दारूच्या नशेत असताना झालेल्या किरकोळ वादातून एकाने आपल्या सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, हुडको परिसरात मातंगवाडय़ात प्रल्हाद मरसाळे कुटूंब राहते. जय (३५) आणि दीपक (२५) हे दोघे भाऊ एकत्र राहत होते. जयला दारुचे व्यसन होते....

Read More
Roadddsdn-Ely

टार्झन या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेले हॉलिवूड अभिनेते रॉन अ‍ॅली यांचा मुलगा कॅमरुन अ‍ॅलीने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूने आईची हत्या केल्यानंतर कॅमरुन फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. त्याचा पत्ता कळाल्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते. पण, यावेळी झालेल्या...

Read More
mobawdawdadwadasdile-porn

अहमदाबादमधील भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर लागोपाठ पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्याची घटना घडली आहे. गौतम पटेल असे या नेत्याचे नाव असून ते भाजपाच्या नरोदा युनिटचे सचिव आहेत. “नरोदा १२” या ग्रुपवर गौतम पटेल यांनी एकापाठोपाठ एक ७० पॉर्न व्हिडिओ पोस्ट केले. या प्रकारामुळे भाजपाची अहमदाबादमध्ये बदनामी झाली...

Read More
Dadawdawdwaddwadawdwar

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एका २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. संबंधित तरुणीने पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करीत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकाश भट (वय ४९) असे आरोपीचे नाव आहे. तरुणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.२५ च्या सुमारास दादर स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून विरार...

Read More
bikawdadde-new

प्रेयसी आणि दारूसाठी ठेकेदाराकडून उसने पैसे घेतले होते. ते फेडण्यासाठी प्रियकर आरोपीने चक्क १९ दुचाकींची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्ञानेश्वर उर्फ विशाल उत्तम मेटांगळे (वय-२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने चाकण परिसरातून ५ लाख ७० हजार रुपयांच्या दुचाकी चोरल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी...

Read More
Shawdawdawdrmila

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात झाला. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहिण हे सगळे सहकुटुंब एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथून मुंबईत परतत असताना हा अपघात झाला. सानपाडा सिग्नल या ठिकाणी शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहीण ज्या कारमध्ये बसले होते...

Read More
Murdadwadwadwadwadwer

ऐरोली सेक्टर २० ए मध्ये राहणाऱ्या हिमांशू अहिरे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. ऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेत हिमांशू इयत्ता सातवीत शिकत होता. त्याने शुक्रवारी (दि. २७) रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या...

Read More

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका व्यक्तीस ४९ किलो मोरपिसांची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. नासीर अन्सारी (वय-३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ही मोरपीसं घेऊन एअर इंडियाच्या एआय-३१४ या विमानाने रात्री ११ वाजता हॉगकाँगसाठी रवाना होणार होता. यादरम्यान सीआयएसफच्या जवानांनी त्याला...

Read More

उत्तर प्रदेशमधील भिकी गावामधील एका दांपत्याने आपल्या २० दिवसांच्या जुळ्या मुलींना तलावात बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या वसीम आणि नझमा या दोघांनी २१ सप्टेंबर रोजी आपल्या जुळ्या बाळांना जवळच्या तलावामध्ये फेकून दिले. या दोघींच्या संगोपनाचा खर्च परवडणार नाही म्हणून त्यांना तलावात फेकल्याची कबुली...

Read More
712gh3822

नोकरीसाठी मुलाखतीला बोलावून एमबीए झालेल्या एका २८ वर्षीय युवतीवर जुहू येथील हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. साहिलसिंग अरोरा असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित युवतीला एका खासगी बँकेत एचआरची नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पीडित युवतीने दिलेल्या माहितीनुसार, ही युवती...

Read More
Translate »