राजधानी दिल्लीत तरुणीने लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमधील विकासपुरी परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी तरुणी प्रियकरासोबत दुचाकीवरुन प्रवास करत होती. यावेळी तिने प्रियकराला आपण व्यवस्थित स्पर्श करत नसल्याचं कारण सांगत हेल्मेट काढायला सांगितलं. यानंतर काही वेळाने तरुणीने प्रियकरावर अॅसिडने हल्ला केला....
Read More
प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. चंदननगर येथे ही घटना घडली असून किरण शिंदे (वय २५) असे या आरोपीचे नाव आहे. किरण शिंदे हा हिंजवडीतील आयटी कंपनीत कामाला होता. नोकरी करत असतानाच तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकतही होता. किरण...
Read More
अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या आमिषाने शहराच्या मध्यभागातील एका व्यावसायिकाला गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अमेरिकन डॉलर ऐवजी कागदाचे तुकडे देऊन व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. एका व्यावसायिकाने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारादाराचे बुधवार पेठ भागात दुकान आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी दोन जण त्यांच्या दुकानात खरेदीच्या...
Read More
उत्तर प्रदेश के अलीगढ़ में ढाई साल की बच्ची की हत्या की एसआईटी जांच में बड़ा खुलासा सामने आया है. इस केस में गिरफ्तार किए आरोपी मोहम्मद जाहिद और मोहम्मद असलम ने बच्ची के परिवार से बदला लेने के लिए मासूम की हत्या की थी. एसआईटी जांच के सूत्रों...
Read More
मुलाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या तानाजी लवांगरे (५९) यांचा बुधवारी रात्री लोकलमधून पडून मृत्यू झाला. कुर्ला स्टेशनजवळ ही दुर्देवी घटना घडली. ते सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये होते. पाय घसरुन ते रुळावर पडले असावेत असे कुटुंबियांनी सांगितले. रात्री १०.५५ च्या सुमारास कुर्ला स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना प्लॅटफॉर्म नंबर...
Read More
लोकमान्य टिळक टर्मिनसवर बुधवारी सकाळी शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळून आल्याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुरूवारी एकाला ताब्यात घेतले. बुलढाणा येथून संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याने प्रेमसंबंधातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. हावडा येथून बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झाली होती. त्यानंतर...
Read More
दुसऱ्याचा काटा काढण्यासाठी पिस्तूल आणले होते. दरम्यान, गोळी चालविण्याचा सराव करताना मुलाकडून पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली आणि ही गोळी थेट आईच्या जबड्यात घुसली. जखमी आईला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता धक्कादायक प्रकार पुढे आला. घरगुती कारणातून वाद निर्माण झाल्याने नातेवाईकांचा काटा...
Read More
कुलाबा परिसरात एका परदेशी युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी युवा विनिमय कार्यक्रमांतर्गत(youth exchange programme) भारतात आली आहे. यादरम्यान तिची पद्माकर नांदेकर (वय ५१) या तरुणाशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत पद्माकरने तिच्यावर अत्याचार केले. पीडित तरूणी ब्राझीलची नागरिक असून ती १९...
Read More
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एकजण बचावला आहे. घटना घडली तेव्हा संबंधितांचे कुटुंबीयही तेथे उपस्थित होते. जनार्दन...
Read More
हुंडयामध्ये सासऱ्यांनी बाईक दिली नाही म्हणून २२ वर्षीय नवरदेवाने लग्नाचे विधी अर्ध्यावर सोडून विवाहमंडपातून पळ काढला. राजस्थानच्या बारन जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकारानंतर नवरी मुलीने नवरदेव आणि त्याच्या वडिलांविरोधात हारणावाडाशाहाजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. शनिवारी सकाळी नवरदेव पुन्हा मुलीच्या घरी आला व चर्चा सुरु केली. नवरा...
Read More