Menu
arresadwawdadwadadted

ऐरोलीतील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. दोघांना घाटकोपर पोलिसांनी अटक करून रबाळे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असून एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. सई गोगळे, मंदार गावडे, मितेश साळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी...

Read More
2-dewssdwsdwsaths

कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही ना? असा संशय व्यक्त होतो आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास एकाच कुटुंबातली तीन मुलं...

Read More
Khuadsadadasdshi-Parihar

चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशी परिहार असे १९ वर्षीय मृत तरुणीचे नाव असून तिची हत्या करणारा तिचा प्रियकर अशरफ शेख याचा पोलिसांनी अटक केली आहे. आपली प्रेयसी इतर मुलांशी बोलते म्हणून त्यामुळेच चारित्र्याच्या संशयावरुन आपणच तिची हत्या केल्याची कबूली...

Read More
drofcdxwn

शनिवारी(दि.13) सायंकाळपासून अचानक बेपत्ता झालेल्या १५ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह रविवारी कोपरीतील मिठागर खाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचा खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज कोपरी पोलिसांनी वर्तविला आहे. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम विनोद...

Read More
boy-droawdadwasdadswn-at-gutter

घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला गोरेगावच्या आंबेडकरनगर...

Read More
Dadwasdwadsrown

रायगडमध्ये धबधब्यावर पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नेरळ टपालवाडी धबधबा येथे ही दुर्घटना घडली आहे. संजना शर्मा असं या तरुणीचं नाव असून ती कल्याणची रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, संजना आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेली असता ही दुर्घटना घडली. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती....

Read More
tiktokawdawdwaddwwa-video

सोशल मीडियाचा सामान्यांवरील प्रभाव अधिकाधिक वाढतच आहे. त्यातून लोक याचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणावर करीत असल्याचे कुठल्या ना कुठल्या घटनांमधून समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे ती म्हणजे झारंखडमध्ये झुंडीच्या मारहाणीचा बळी ठरलेला तबरेज अन्सारी याच्या मृत्यूचा बदला घेण्याची भाषा करणारा एक व्हिडिओ. टिकटॉकवर हा वादग्रस्त व्हिडिओ...

Read More
awdawdawdadwadwAccident

उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळीच अपघात झाला आहे. एक प्रवासी बस नाल्यात कोसळली आहे ज्यामुळे २९ जण ठार झाले आहेत. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचलं असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत...

Read More
pundsadsawde-uni

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुसह पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात...

Read More
20123459-07-05-1

सोशल मीडियावर सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळतेय. पायाने पहिल्याच प्रयत्नात बाटलीचं झाकण उडवायचं असं काहीसं हे चॅलेंज आहे. ऐकायला जरी हे सोपं वाटत असलं तरी करायला मात्र ते तितकंच अवघड आहे. बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी हे आव्हान स्वीकारलंय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनीही हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न...

Read More
Translate »