उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपी कवरपाल याने आपण आपला मुलगा मोनू आणि भाऊ प्रमोद यांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकज आपल्या मुलीला त्रास देत होता. यामुळेच आपण हत्या...
Read More
अवयव नेण्यासाठी मुंबईहून हवाई रुग्णवाहिकेसह (एअर अँब्युलन्स) आलेलं एक चार्टड विमान नांदेड विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. बुधवारी मध्यरात्री १२ वाजता ही घटना घडली. धावपट्टीवरून घसरल्यानंतर हे विमान चिखलात जाऊन फसले. या घटनेत विमानातील डॉक्टर, वैमानिक आणि सहवैमानिक सुदैवाने बचावले आहेत. नांदेड येथून अवयव घेऊन जाण्यासाठी एक हवाई रुग्णवाहिका आणि...
Read More
गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
Read More
मेरिका के टेक्सास में दो बंदूकधारियों की अंधाधुंध फायरिंग में पांच लोगों की मौत हो गई है, जबकि 21 लोगों के जख्मी होने की खबर है. स्थानीय पुलिस के मुताबिक शनिवार को दो बंदूकधारियों ने पहले एक ट्रक को हाइजैक किया और फिर फायरिंग शुरू कर दी. स्थानीय पुलिस...
Read More
बारावीमध्ये आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी(दि.21) पुण्यात घडली आहे. दत्तवाडीमधील जनता वसाहत परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने आपल्या एका मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज व्हॉट्स अॅपवर...
Read More
अमेरिकेमधील न्यू जर्सीमधील एका तरुणीवर तिच्या प्रियकराचे घर जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियकराने या तरुणीला रात्री उशीरा फोन करुन ‘पहाटे चार वाजता सेक्स करण्यासाठी घरी ये’ अशी मागणी केली. मात्र ही तरुणी जेव्हा त्याच्या घरी पोहचली तेव्हा तो झोपी गेल्याने त्याने घराचा दरवाजा उघडला नाही. रागाच्याभरात या तरुणीने...
Read More
शहरातील कळवा भागतील मनिषानगरमध्ये धक्कादायक घटना घडली. येथे राहणारे प्रशांत पारकर यांची पत्नी प्रज्ञा पारकर (३९) हिने मुलगी श्रुती पारकर (१८) हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रज्ञा यांनी स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी एक चिठ्ठी घरात पोलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास...
Read More
भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या केरळ केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या कारने बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील स्थानिक पत्रकाराचा मृत्यू झाला. के.एम.बशीर (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते एका मल्याळम वर्तमानपत्रात ब्युरो चीफ पदावर कार्यरत होते. तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. २०१२ बॅचचे आयएएस अधिकारी असणारे श्रीराम वेंकटरामन...
Read More
नवी मुंबईच्या खारघर परिसरातील एका हॉटेल मालकावर हप्ता न दिल्याच्या रागातून स्थानिक पोलिस निरीक्षकाकडून मारहाण करण्यात आली आहे. पोलिसानी हॉटेलमध्ये जाऊन मालकाला मारहाण करतानाचा घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. खारघर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर मारहाण केल्याचा आरोप हॉटेल मालकाकडून करण्यात आला आहे. हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसाने मारहाण...
Read More
केवळ ३०० रुपयांचा हिशेब दिला नसल्याच्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीची विटांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात घडली आहे. अशोक गुलाब नरसिंगे असे आरोपीचे नाव असून बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशोक आणि त्याची पत्नी दिपाली हे वीटभट्टी कामगार आहेत. दोघांमध्ये मंगळवारी ३०० रुपयांच्या...
Read More