Menu
murddasdaswder

माणगाव तालुक्यात एका ५० वर्षीय महिलेची हत्या झाल्याच्या घटनेने सारेच हादरून गेले होते. आठवडाभरातील दुसरी घटना व ती ही चोरीच्या उद्देशाने झाल्यामुळे पोलिसांवर टीका होऊ लागली होती. त्यामुळे या प्रकरणाचा त्वरित छडा लावून मारेकऱ्यांना बेडय़ा ठोकणे आवश्यक बनले होते. माणगाव तालुक्यातील वावे येथील एका आठ वर्षांच्या बालिकेचे हत्या प्रकरण...

Read More
suicawsawdawsdide

कर्जमाफी मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घराशेजारील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. रमेश सावळे आणि विद्या सावळे असे या दाम्पत्याचे नाव आहे. मोताळा येथे राहणारे शेतकरी रमेश सावळे आणि विद्या सावळे या दाम्पत्यावर कर्ज होते. राज्य सरकारकडून कर्जमाफी जाहीर...

Read More
Fire

पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच येथे आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही या कारणास्तव दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांना अटक...

Read More
accidawdsent11

एका वैद्यकीय परिषदेसाठी मुंबईहून औरंगाबादला निघालेल्या डॉक्टरांच्या बसचा अहमदनगरजवळील केडगाव येथे भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ठार झाला असून ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालय आणि इतर काही रुग्णालयांतील डॉक्टर असे ४० जण या बसमध्ये होते. जखमींमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असून सर्वांना अहमदनगर शहरातील रुग्णालयात...

Read More
12-73456789

सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. यातही व्हॉटस अॅपचा वापर सर्वाधिक होताना दिसतो. व्हॉटसअॅपवरच्या सगळ्याच ग्रुपमध्ये आपण तितकेच अॅक्टीव्ह असतो असे नाही पण बऱ्याच ग्रुपमध्ये आपला सहभाग असतो. अशाच एका ग्रुपमधून अॅडमिनने बाहेर काढल्याचा राग मनात ठेऊन एका व्यक्तीने अॅडमिनवर थेट बंदूक उगारली. त्यानंतर अॅडमिनच्या बाजूने...

Read More
rape-casawdadwse-1

कल्याणमध्ये माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने नवरा आणि त्याच्या मित्रा विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. १७ ऑगस्टला नवऱ्याने त्याच्या मित्राला घरी बोलावले होते. त्यांनी गुंगीचे औषध मिसळून...

Read More
Mosawdsawsddak-Hussain

बांगलादेशचा क्रिकेटपटू मोसादक हुसेनच्या पत्नीने हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हुंडा न दिल्यामुळे मोसादकने आपल्याला घरातून बाहेर काढल्याचंही पत्नी शर्मिन समायराने म्हटलं आहे. सहा वर्षांपूर्वी मोसादक आणि शर्मिन यांचा विवाह झाला होता. १३ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बांगलादेशच्या संघात मोसादकचा समावेश करण्यात आला आहे. ढाका...

Read More
irfazxxzc48031_618x347

मध्य प्रदेश के मंदसौर में सात साल की मासूम बच्ची के साथ निर्भया जैसी दरिंदगी करने वाले दोनों आरोपियों को अदालत ने मौत की सजा सुनाई है. दोनों दरिंदों ने बीती 26 जून को इस घिनौनी वारदात को अंजाम दिया था. पुलिस ने घटना के बाद महज 48 घंटे...

Read More
Shivadsena

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव भगत असे त्यांचे नाव आहे. १९ वर्षीय तरूणींने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नामदेव भगत हे नवी मुंबईतील नेरुळमधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत सध्या स्थायी समिती सदस्य आहेत....

Read More
indeaswdx

टेक्सास में भारतीय मूल के एक डॉक्टर को मरीज के साथ रेप करने के जुर्म में 10 साल के प्रोबेशन की सजा सुनाई गई है. बायलर कॉलेज ऑफ मेडिसिन के एक पूर्व डॉक्टर शफीक शेख (46) को शुक्रवार को 10 साल प्रोबेशन (निगरानी में रखने) की सजा सुनायी गयी...

Read More
Translate »