Menu
Farmaser-suicide

नांदेडमधील कंधार तालुक्यात 60 वर्षांच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अर्जुन मंगनाळे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. कंधार तालुक्यातील फुलवळ गावातील शेतकरी अर्जुन मंगनाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या नापिकीला कंटाळले होते. त्यात बँकेचे कर्ज त्यांना फेडता आले...

Read More
accideawdsnt

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व राहणार मध्यप्रदेश) या तिघांचा मृत्यू झाला असून तिघेही कपड्याचे व्यापारी...

Read More
54454523

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील पोस्टरचे लोण आता खारघरपर्यंत पोहचले आहे. खारघरमध्ये अनेक ठिकाणी बुरखाधारी महिलेचा फोटो लावला असून त्याखाली मिसिंग एवढेच इंग्रजीतून लिहिले आहेत. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले असून हे नेमके कुणी आणि का केले याचा शोध घेणे सुरु आहे. काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये “दादा मी...

Read More
Schaswdaswdool-van-varanasi

स्कूल बस चालकाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे वडिलांच्यासमोरच त्यांच्या चिमुरड्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या रोहनिया परिसरातील ही घटना आहे. घटनेच्या चार दिवसानंतर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होतोय. शनिवारी २४ नोव्हेंबर रोजी रोहनिया क्षेत्रातील राजा तालाब बीरभानपूर गावात ही घटना...

Read More

बीजेपी झारखंड महिला विंग की एक नेता ने पार्टी विधायक पर सनसनीखेज आरोप लगाए हैं. मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक उन्होंने विधायक ढुल्लु महतो पर यौन शोषण के आरोप लगाए हैं और 31 अक्टूबर को उन्होंने इसकी प्राथमिकी दर्ज कराई थी. झारंखड कांग्रेस के स्टेट को- ऑर्डिनेटर और सोशल मीडिया...

Read More
women-abuse-rapeadswdas-no-means-no-6-1 (1)

नवी मुंबईत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस उपनिरीक्षकानेच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंगीचे औषध देऊन महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करण्यात आला असून याचे चित्रीकरण करुन पोलीस उपनिरीक्षकाने तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीडी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार याची २०१० मध्ये...

Read More
rapeadsw-1-1

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शेतात बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघ्घी धावळी येथे घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश रूपलाल जावरकर (१९, रा. दिघ्घी धावळी) असे आरोपीचे नाव आहे. रूपेश गेल्या २ वर्षांपासून गावातीलच एका १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला...

Read More
Untitled-12-546546546

स्वस्त दराचे आमिष दाखवून फसवणुकीची शक्यता नामांकित कंपन्यांचे सहा ते आठ हजार रुपयांना मिळणारे मोबाइल अवघ्या दोन हजार रुपयांत देण्याचे आमिष दाखवून पनवेलमध्ये भर रस्त्यात मोबाइल विक्री सुरू आहे. पनवेल रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातात एखादा मोबाइल घेऊन ग्राहकांच्या शोधात असलेल्या या महिलांकडून नवख्या प्रवाशांची फसवणूक केली जाण्याची भीती व्यक्त...

Read More
ambarnaawdth-midc-fire

मोरीवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी भीषण आग लागली असून या आगीमुळे परिसरात धूराचे लोट पसरले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रेशिया केमिकल्स असे या कंपनीचे नाव असून आग लागताच...

Read More

दिल्ली में विकासपुरी थाने की पुलिस टीम ने एक साल से फरार चल रहे चीटर अमित सिंह उर्फ अमित पवार को गिरफ्तार किया है. आरोपी ने ट्रैवल कंपनी की आड़ में जॉब के लिए कनाडा भेजने का वादा किया था और इसके लिए 25 लाख रुपए लिए थे. उसने...

Read More
Translate »