लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्या इतकेच भोजनाचेही महत्व असते. चांगल्या दर्जाचे भोजन नसेल तर अनेकजण उघडपणे नाराजी बोलून दाखवतात. त्यामुळे वधू आणि वरपक्ष पाहुण्यांच्या भोजनात कुठली कमतरता राहणार नाही. सर्वांना चविष्ट, रुचकर भोजने मिळावे याकडे विशेष लक्ष देतो. पश्चिम दिल्लीतील जनकपुरी भागात एका लग्नसोहळयात भोजनावरुन झालेला वाद हाणामारीपर्यंत जाऊन...
Read More
सोलापुरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. यामध्ये एक दरोडेखोर ठार झाला आहे, मात्र त्याचसोबत तीन पोलिसही जखमी झाले आहेत. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ हा प्रकार घडला. दरम्यान, जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना...
Read More
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण परिसरात शुक्रवारी रात्री आठ जणांच्या टोळक्याने १९ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत बिरदवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. पियुष धाडगे याची हत्या करण्यासाठी आठ जणांचे टोळके आले होते. प्रशांतने काही महिन्यापूर्वी फेसबुक स्टेट्सवर...
Read More
उत्तर प्रदेशमध्ये २०१३ साली मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्बाल अशी या दोषींची नावे आहेत. कवाल या गावात ही दंगल झाली होती. मुझफ्फरनगर येथे २०१३ साली दंगल झाली होती. या दंगलीत गौरव आणि सचिन या...
Read More
बिहारमध्ये सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेकजण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हाजीपूर-बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्सप्रेसला हा अपघात झाला. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर...
Read More
पंढरपूर-सोलापूर महामार्गावर कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जवळील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले पाचही जण मुंबईतील आहेत. पंढरपूरकडे जाणारी कारने (एमएच03 AZ 3116 ) एसटी बसला धडकली. कारने...
Read More
भर रस्त्यात किंवा पार्क केलेली वाहने नकली चावी बनवून चोरण्याचे प्रकार आता कालबाह्य़ झाल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी बडय़ा गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील वाहने रीतसर चावी घेऊन लंपास करण्याची एक नवीन शक्कल वाहन चोरटय़ांनी शोधून काढली आहे. वाहन धुण्याच्या बहाण्याने येऊन घरातून रीतसर चावी घेऊन ही चोरी केली जात आहे....
Read More
बॉलिवूड कोरियोग्राफर आणि ‘डान्स इंडिया डान्स’ शोचा डान्सर सलमान सय्यद खानवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवारा येथे एका कॉफी हाऊसमध्ये सलमानने एका महिला कोरियोग्राफरवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल...
Read More
जम्मू- काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 25 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. महिलेवर गोळी झाडतानाचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी सोशल मीडियावरही अपलोड केला असून तिचा भाऊ दहशतवादी संघटनेत होता. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे कॉम्प्यूटर क्लासवरुन परतणाऱ्या इशरत मुनीर या 25 वर्षांच्या तरुणीचे अपहरण केले. इशरत ही डांगेरपुरा या गावातील रहिवासी आहे. इशरतचा...
Read More
वाळू तस्करी करताना ट्रकचालक व वाहकाने उमरेड पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपराजधानीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उमरेडच्या वेकोलि परिसरात घडली. योगीराज वंजारी असे जखमी शिपायाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ट्रकमधून (क्र....
Read More