तेजस एक्स्प्रेसची धडक लागून तिघांचा झाल्याची घटना समोर आली आहे. पेण रेल्वे स्थानकावळील जिते गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. हे तिघे रेल्वेचे कामगार होते. रविवारी रात्री हा अपघात झाला. मृतदेह पेणच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात येतील. अशोक बारे (30), मानसिंग गुलकर (40) आणि...
Read More
In yet another horrific incident of atrocity against women in Jammu and Kashmir, a 13-year-old girl from the nomadic tribe of the Bakarwal community was raped in the Ramban district. This comes barely after a year of the horrendous rape and murder of a minor girl of the same...
Read More
चाकणमध्ये गतिमंद अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी ४६ वर्षीय नातेवाईकाला अटक केली असून खेड न्यायालयाने त्या नराधमाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चाकणमधील ग्रामीण भागात १४ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांसह राहते. तिचे वडील शेतकरी असून तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी...
Read More
केक कापण्यासाठी महिलेने सुरी मागितल्यानंतर संतापलेल्या वेटरने महिलेवरच सुरीने हल्ला केला. मुंबईतील अंधेरी येथील हॉटेलमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. निशांत गौडा (२३) असे आरोपीचे नाव आहे. फरझाना मीरत (३०) ही एनआरआय महिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेली असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरझाना मीरत रविवारी...
Read More
मुंबईत वांद्रे येथे एका १२ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगा आई आणि भावंडांना भेटण्यासाठी वांद्रे येथील त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. पीडित मुलाचे आई-वडिल विभक्त झाले आहेत. मुलगा आईच्या घरी पोहोचला तेव्हा आई आणि भावंडे...
Read More
मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात झाला. इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार चालकाला डुलकी आली आणि तो थेट पुढे जात असलेल्या ट्रक खाली...
Read More
आंध्र प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिथापुरम मंडल येथील गोकिवाडा गावात अज्ञात लोकांविरोधात एका गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी नामा राजू यांनी रविवारी सकाळी तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गाय बेपत्ता झाल्याने नामा राजू तिचा शोध घेत होते. गाय तीन महिन्यांची...
Read More
दिल्ली पुलिस ने जीजा-साले की एक ऐसी जोड़ी को पकड़ा है जिन्होंने कोल्ड ड्रिंक, चॉकलेट और मिनरल वॉटर के डिस्ट्रीब्यूटरों के साथ धोखाधड़ी करते हुए उनके माल को कम दाम में बेचकर एक करोड़ रुपये कमाए और अपने गांव चले गए. धोखाधड़ी के शिकार 10 डिस्ट्रीब्यूटरों ने पुलिस में...
Read More
हरियाणात धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश आहे. दिल्ली आणि हरियाणादरम्यान असणाऱ्या रोहतक-रेवारी हायवेवर हा अपघात झाला आहे. हरियाणामधील जज्जर येथे अपघात झाला असून मृत झालेल्या सात जणांपैकी...
Read More
साताऱ्यात भीषण कार अपघात झाला असून नियंत्रण सुटलेली जीप २५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ९ जण या अपघातात जखमी झाले आहेत. भोजलिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. सांगलीतील काही भाविक माण तालुक्यातील डोंगरावरील श्री भोजलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी जात...
Read More