ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. सुप्रसिध्द बिल्डर हिरानंदानी यांच्याकडे खंडणीसाठी तगादा लावल्याचा बर्गे यांच्यावर आरोप आहे. २००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते. गेल्या वर्षी झालेल्या...
Read More
उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात आईने आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांतून आईने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणीची आई, भाऊ आणि आईचा प्रियकर यांना रक्ताने माखलेल्या कपड्यांसह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या तरुणीने तिच्या...
Read More
उत्तराखंड पोलिसांनी रविवारी ‘समाचार प्लस’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकाला गाझियाबादमधून अटक केली. राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यासाठी कर्मचाऱ्यांवर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुख्य संपादकावर आहे. समाचार प्लस’ या स्थानिक हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक उमेशकुमार शर्मा यांच्याविरोधात वृत्तवाहिनीतील शोधपत्रकारिता विभागाचे संपादक असलेले आयुष गौर...
Read More
दिवाळीमध्ये रेव्ह पार्टीकरता ‘इफेड्रीन’ हा अंमली पदार्थ ठाण्यातल्या मुंब्रामध्ये घेऊन आलेल्याला ठाणे खंडणीविरोधी पथकानं अटक केली. अवील प्रकाश रॉबर्ट मोंथेरो असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक कोटी रुपये किंमतीचं चार किलो इफेड्रीन जप्त केलं गेलं. मुंब्य्रातल्या कौसा भागात अवील मोंथेरो इफेड्रीन घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती....
Read More
महाराष्ट्र के नागपुर में ब्रह्मोस युनिट से जासूसी के आरोप में एक शख्स को गिरफ्तार किया गया है। उत्तर प्रदेश एंटी टेरर स्क्वॉड की टीम ने यह कार्रवाई की है। आरोपी शख्स का नाम निशांत अग्रवाल बताया जा रहा है। आरोप है कि ब्रह्मोस मिसाइल यूनिट में काम करते...
Read More
गाजियाबाद जिले के मुरादनगर के कोट मोहल्ले में 7 साल की बच्ची की हत्या का मामला सामने आया है. बच्ची के अपहरण के बाद हत्या की गई और शव रविवार को एक मस्जिद की छत पर मिला है. बताया जा रहा है कि बच्ची शनिवार दोपहर से लापता थी....
Read More
हुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन जिवंत मारल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ गावात हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय. पूनम ढमाले असं या विवाहितेचं नाव आहे. ८ महिन्यांपूर्वी तिचे स्वप्नील ढमालेसह प्रेमविवाह झाला होता. यानंतर पूनम गर्भवती असताना पती आणि सासरच्या मंडळींनी तिच्याकडे माहेरी जाऊन पैसे आणण्यासाठी तगादा लावला...
Read More
कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी ऊसतोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यातील एका मुलीचा १९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम गणेश निकम (वय २२) याला अटक केली होती. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले असून...
Read More
पत्नीसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली. रणजीत (३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेल्यामुळे रणजीत खचला होता. रविवारी रात्री पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने आत्महत्येचे...
Read More
हरयाणातील रेवाडी येथील १९ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आरोपी हा सैन्यातील जवान असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी भारतीय सैन्याशी संपर्क साधला आहे. तर या प्रकरणात सैन्याचा जवान सहभागी असेल तर आम्ही त्याला पाठिशी घालणार नाही, असे सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले...
Read More