ठाणे न्यायालयाने महिला दिनाच्या दिवशी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींना फाशी तर एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद शेख, रामकिरीत गौंज या आरोपींना फाशीची शिक्षा तर सुमंतकुमार झा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली...
Read More
मुंबईत नेहमीच गजबजलेल्या कुर्ला परिसरात मंगळवारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडलीय. कुर्ल्याच्या हलाल पूल परिसरात हो गोळीबार झालाय. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिलीय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच व्ही बी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. ही गँगवॉरची घटना...
Read More
भीमाशंकर येथील नागफणी पॉईंट वरून सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत दोन अनोळखी व्यक्ती पडल्याचे निदर्शनास आले आहे. तरुणीचा मृतदेह हा पोलिसांना ४०० फुटांवर दिसला असून मृतदेह वर काढण्याचे काम सुरु आहे तर तरुण अद्याप सापडलेला नाही. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. खेड पोलीस घटनास्थळी दाखल...
Read More
करंसी की तस्करी का एक अजीब मामला सामने आया है. दिल्ली के इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर 68 लाख रुपये की विदेशी करंसी के साथ बाप-बेटे गिरफ्तार किए गए. करीब 30 लाख की करंसी उन्होंने अपने प्राइवेट पार्ट में छिपा रखी थी जिसे कस्टम अधिकारियों ने पकड़ लिया....
Read More
मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतोस असं विचारल्याने दोघांनी एका तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदननगर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. चंदन जयप्रकाश सिंग या तरूणाचा खून झाला आहे. टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड असं आरोपीचं नाव आहे. लेबर कॅम्प जवळ सुप्रिया भोसले आणि चंदनसिंग...
Read More
मुंबई पुणे मार्गावरील खालापूरजवळ असलेल्या अलना कंपनीत भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. ही खाद्य तेलाची कंपनी असल्याची माहिती आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून खोपोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अगिनशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर ताबा मिळवण्याचे...
Read More
उत्तर प्रदेशच्या भादोही जिल्ह्यातील रोताहा गावातील एका घरात शनिवारी सकाळी कानठळया बसवणारा मोठा स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्फोटानंतर दोन घर कोसळली. एका फटाके व्यापाऱ्याच्या घरात हा स्फोट झाला. इरफान मन्सुरी यांच्या घरात हा स्फोट झाला. ते फटाके बनवण्याचा आणि विक्रीचा व्यवसाय करतात अशी...
Read More
अपघातानंतर 20 वर्षीय तरुणी फ्लायओव्हरवरुन खाली पडूनही चमत्कारिकपणे बचावली असल्याची घटना दिल्लीत घडली आहे. सोमवारी संध्याकाळी विकासपुरी फ्लायओव्हरवर ही घटना घडली. तरुणी दुचाकीवरुन जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची ओळख पटली असून तिला काही फ्रॅक्चर आहेत. मात्र सध्या तिला कोणताही धोका नाही. पोलिसांनी...
Read More
बेंगलुरु में एयर शो के दौरान वायुसेना का सूर्यकिरण जेट एयरक्राफ्ट क्रैश हो गया है. हादसे में दोनों पायलट सुरक्षित बच गए हैं. ये एयरक्राफ्ट एयर शो के दौरान उड़ान भर रहा था और कुछ ही देर बाद हादसे का शिकार हो गया. द्विवार्षिक एयर शो ‘एयरो इंडिया 2019’...
Read More
मुंबई – वांद्रे पूर्वेकडील एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील मुख्याध्यापकाने १९ वर्षीय शिक्षिकेचा लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने स्पाय कॅमेऱ्यात आपल्यावर झालेला दुर्दैवी प्रकार टिपला आहे. खेरवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर केलेल्या बलात्काराप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल...
Read More