छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी)आलेल्या एका लोकल गाडीने फलाट क्रमांक एकवरील बफरला (शेवट) धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यात मोटरमनने तातडीने लोकलचा ब्रेक लावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लोकलमधील प्रवाशांमध्ये मात्र घबराट पसरली. बेलापूरहून निघालेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ११.३० वाजता फलाट क्रमांक एकवर येत असतानाच ती बफरला...
Read More
हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी युआयडीएआयने दिलेल्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कंपनी आयटी ग्रिड्स (इंडिया) विरोधात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 7.8 कोटीहून अधिक लोकांच्या आधार कार्डची माहिती बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या जवळपास 8.4 कोटी आहे. कंपनी आधार कार्डचा हा डेटा टीडीपी पक्षाचं सेवा मित्र अॅप...
Read More
आई किंवा बाळाच्या जिवाला धोका उद्भवणार असल्यास, विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीत वीस आठवडय़ांवरील गर्भाच्या गर्भपातासाठी नोंदणीकृत डॉक्टरांना न्यायालयाच्या पूर्व परवानगीची गरज नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. गुंतागुंतीच्या परिस्थितीत वैद्यकीय गर्भपाताच्या परवानगीची मागणी करणाऱ्या विविध जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय ओक आणि एम. एस. सोनाक यांनी हा निर्णय...
Read More
पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ७ ते ८ भंगाराची गोदामं जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विनापरवाना चालत होतं अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी दिली आहे. महापौर राहुल जाधव यांनी घटनेसंबंधी...
Read More
दीड कोटी किंमतीचे मांडूळ जातीचेपालघर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मांडूळ जातीचे दोन साप जप्त केले आहेत. पालघर जवळील मनोर येथे ही कारवाई करण्यात आली. मांडूळ जातीच्या या सापांची किंमत प्रत्येकी दीड कोटी रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेला एक जण राजकीय पक्षांशी संबंधित...
Read More
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयातच महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वसनाचा त्रास असल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी आयसीयुतच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली...
Read More
विटभट्टीवरील मजूर त्याच्या कुटुंबासह जेवण करून बसल्याचा राग मनात धरून मजुराला बेदम मारहाण करत मानवी विष्ठा खाण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. आरोपी मालक संदीप पवार याच्याविरोधात पीडित २२ वर्षीय मजुराने फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पवार याला...
Read More
सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सुनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही...
Read More
एका २६ वर्षीय विवाहित महिलेने नवरा, सासू-सासरे आणि दीरावर तिचे न्यूड फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवऱ्याला नपुंसकतेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले व त्यावर आपले न्यूड फोटो, व्हिडिओ अपलोड केले. सोशल मीडियावर त्यांनी आपण शरीर...
Read More
ठाण्यात नवरा-बायकोमध्ये झालेला किरकोळ वाद दोघांच्या जिवाशी आला आहे. भिवंडीमध्ये नवऱ्याबरोबर किरकोळ भांडण झाल्यानंतर पत्नीने स्वतःला पेटवून घेतले. या आगीत भाजल्याने तिच्यासह दोन वर्षाच्या चिमुरडीचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घघटनेत पतीही गंभीर जखमी झाला आहे. सस्मिता मलिक आणि दोन वर्षाची चिमुरडी सुबोस्त्री मलिक अशी मृत मायलेकींची...
Read More