मोठी बातमी! Next तू…प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा मोठा गौप्यस्फोट, प्रताप सरनाईकांसमोर धक्कादायक दावा
ठाण्यातील शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात मोठी बातमी समोर आली आहे. प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीने मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलगा राम पूर्णेकर यांनी मु्ख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी पूर्णेकर कुटुंबाने…
