सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; 2,150 रुपयांनी स्वस्त, पण चांदी पुन्हा महागली! आजचे भाव जाणून घ्या
सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या बाजारभावाची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे, तर चांदीच्या दराने पुन्हा तेजी पकडली आहे. बुधवार दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात तब्बल 2,150 रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा भाव 1.58 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आला….
