Gold Price Today: सोन्याच्या दरात तेजी कायम; दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोनं 1.47 लाखांच्या पुढे; जाणून घ्या आजचे भाव
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरातील वाढ कायम आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि अमेरिकन डॉलरमधील कमजोरी यामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारातील सोन्या-चांदीच्या दरांवरही दिसून येत आहे. 22 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,60,640 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,47,260 प्रति 10 ग्रॅम झाला….
