Headlines

लाचेसाठी पार ‘लाज’ सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

गांजा सापडणे, मोबाईल सापडणे, कैद्यांच्या हाणामारी अशा अनेक प्रकारांमध्ये अक्षरश: बदनाम झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा जेलमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यानेच कैद्याला 40 हजार लाच घेत खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे….

Read More

लखनऊ में पारिवारिक विवाद का खूनी अंत, पत्नी-बहन की हत्या के बाद खुदकुशी

उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ में एक पारिवारिक विवाद का अंत ऐसा हुआ जो शायद परिवार ने कभी सपने में भी नहीं सोचा होगा. यहां गोमतीनगर थाना क्षेत्र में गुरुवार (20 अगस्त) को बैंक में तैनात महिला कर्मी दिव्या मिश्रा की गोली मारकर हत्या कर दी गई. आरोप है कि महिला के पति मानस ने बैंक के बाहर…

Read More

ट्विशा की मौत से उठा पर्दा! हत्या या आत्महत्या… CBI चार्जशीट में खुलासा

मध्य प्रदेश के भोपाल में ट्विशा शर्मा मौत मामले में सीबीआई की ओर से बड़ा खुलासा हुआ है. सीबीआई ने 636 पेज की चार्जशीट दाखिल की है, जिसमें आत्महत्या की बात सामने आई है. सीबीआई की ओर से बताया गया है कि ट्विशा की दूसरी पोस्टमार्टम रिपोर्ट में भी सुसाइड कंफर्म हुआ है. दरअसल, ट्विशा…

Read More

पुणे हादरलं! कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; घरात विषारी धूर करुन स्वत:ला संपवलं, चिठ्ठीतून कारण समोर

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या केली असून ही घटना शनिवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. मयत कुटुंबाची ओळख पटली   मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुटुंब हे मूळचं केरळचे असून मागील दोन ते तीन वर्षांपासून मोरवाडीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मृतांमध्ये विनोद पिल्ले (वय 50),…

Read More

ताहिर हुसैन को उम्रकैद, IB अफसर अंकित शर्मा मर्डर केस में सजा का ऐलान

2020 में दिल्ली दंगों के दौरान IB अधिकारी अंकित शर्मा की हत्या के मामले में कड़कड़डूमा कोर्ट ने पूर्व पार्षद ताहिर हुसैन समेत 5 को उम्रकैद की सजा सुनाई. शुक्रवार (31 जुलाई) को सजा का ऐलान करने से पहले जज ने कहा यह बहुत गम्भीर घटना थी. अंकित शर्मा की बुरी तरह से हत्या की…

Read More

मुंबई हायकोर्टाचा दणका! मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीनच रद्द, पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा आदेश

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयात 6 जुलै रोजी डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. शनिवारी झालेल्या विशेष सुनावणीत, मुंबई हायकोर्टाने एक महिला डॉक्टरवर हल्ला केल्याच्या आणि इतर दोन पुरुष डॉक्टरांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रेला कल्याण न्यायालयाने दिलेल्या जामिनाला स्थगिती दिली आहे. कोर्टाने रमेश…

Read More

कोल्हापुरात भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

कोल्हापुरात भरदिवसा थरार घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उकोल्हापुरात भरदिवसा थरार घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सुरज साखरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पचार…

Read More

‘ते मला लोकलमधून फेकणार होते…’; अंबरनाथ-CSMT लोकलमध्ये काय घडलं? तरुणाने सांगितला घटनाक्रम, हल्ला कोयत्याने नव्हे तर…

मुंबई लोकलमध्ये एकावर हल्ला झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सुरुवातीला या प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. मात्र हल्ला करण्यासाठी आरोपींनी धारदार शस्त्र वापरले नसल्याचे पीडित तरुणाचे म्हणणे आहे. तसंच, हा हल्ला का करण्यात आला याचेदेखील कारण समोर आले आहे. मिळालेल्या…

Read More

महाराष्ट्र हादरला! 12 वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं, घरातील बाथरुममध्ये आढळला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह

नसरापूर हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच वर्ध्यातही एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वर्ध्याच्या रोठा शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या…

Read More