‘हातपाय तोडले तरच लोक कायद्याला घाबरतील’, बलात्कार प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीशांचं लक्षवेधी विधान
महिलांवर, लहान मुलांवर, अगदी ज्येष्ठांवर होणारे अत्याचार, अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना, हिंसाचार या आणि अशा अनेक मन हेलावणाऱ्या गुन्ह्यांनी दर दिवशी देश हादरत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक कोणाला राहिला आहे की नाही, असाच उद्विग्न प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित केला जातो. याच परिस्थितीकडे पाहता आणि एका महत्त्वाच्या प्रकरणी सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती…
