Shivrajyabhishek 2026 : बाईक, कारनं रायगडला जाताय? वाहनांच्यां पार्किंगपासून कुठं असेल प्रवेशबंदी? पाहा सर्व माहिती
रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्यासंख्येनं शिवप्रेमी रायगडच्या दिशेनं निघाले आहेत. तर, बरीच मंडळी काही तासांनी प्रवास सुरू करणार आहेत. अशा या अतिशय खास आणि अनेकांसाठी भावनिक क्षण असणाऱ्या अनोख्या दिवसासाठी किल्ले रायगड आणि परिसरामध्ये होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनासह वाहतूक नियंत्रण पथकानंसुद्धा विशेष नियोजन केलं आहे. ज्या धर्तीवर 5…
