ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिनेच उरले असताना राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी भाजप आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष, समाजवादी पार्टी यांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध तीव्र होत आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी यूपी निवडणुकीसाठी भाजप आमदारांच्या तिकीट वाटपासंदर्भात एक धाडसी दावा केला आहे. भाजपने अखिलेश यांच्या वक्तव्याची तुलना विनोदी कलाकारांच्या संवादांशी केली आहे. सपा…
