अॅमेझॉनचा Great Indian Festival सेल सुरु असतानाच कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी, कंपनीत मोठी नोकरकपात, भारतालाही फटका
अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नोकरी कपातीचा सामना करावा लागत आहे. यावेळी कंपनीच्या मुख्य किरकोळ विक्री व्यवसायातील (रिटेल बिझनेस) काही विभागांसह अनेक टीम्समधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या कपातीचा फटका भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना बसला आहे. ‘Business Insider’च्या रिपोर्टनुसार, जागतिक स्तरावर 1000 पेक्षा कमी कार्यालयीन कर्मचारी या कपातीमुळे प्रभावित झाले आहेत. अॅमेझॉनने कर्मचारी…
