4 इयत्तांची पुस्तकं बदलली… आता पुस्तकांमधला QR Code स्कॅन केल्यावर…! CBSE ला शिवरायांचा 20 पानी इतिहास
राष्ट्रीय शैक्षणिक साक्षरता अभियान धोरणानुसार अभ्यासक्रमानुसार पुनर्रचित गतवर्षी पहिलीची पुस्तके बदलल्यानंतर, यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पुस्तके बदलण्यात आली आहेत. बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षात प्रथमच एकाच वर्षात चार इयत्तांची पुस्तके बदलण्यात आली असून, ही सर्व नवी पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर…
