62 वर्षीय व्यावसायिकाला फेसबुकवर क्रिप्टो स्कॅमचा फटका, तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक
फेसबुकवरील क्रिप्टो करन्सी घोटाळ्याला बळी पडल्यामुळे भिवंडीतील ज्येष्ठ व्यावसायिकाला 15 लाख रुपये गमवावे लागले आहेत. फसवणूक करणाऱ्याने बनावट नफा दाखवून अधिक गुंतवणुकीचा मोह दाखवला. नंतर पैसे काढण्यासाठी उलट 28 लाख रुपयांच्या कमिशनची मागणी केली. याप्रकरणी भिवंडी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका 62 वर्षीय…
