चुकीच्या मार्गानं योजनेचे पैसे घेतले, आता वसुली करणार; लाडकी बहीण योजनेवर CM फडणवीसांचा थेट इशारा
लाडकी बहीण योजना आणि त्याबाबतचे पात्रतेचे निकष, अपात्र अर्जदारांची संख्या यावरून महाराष्ट्र शासन महत्त्वाच्या भूमिका घेत असून, नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. 2 जून 2026 रोजी, मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी योजनेचा मुख्य हेतू आणि निकषांवर उजेड टाकला. यावेळी चुकीच्या मार्गानं योजनेचे पैसे मिळवणाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला. काय म्हणाले मुख्यमंत्री?…
